news sahyadri express
आजच्या टेलीव्हीजनच्या क्षेत्रात अनेक तालुक्यातील,जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, आपल्या दैनंदिन जीवनात आसपास घडणाऱ्या घटना,राजकिय,सामाजिक घडामोडींचे विश्लेषण,अत्याचारग्रस्तांना न्याय देण्यासाठी,दुर्जनांचा धिक्कार करण्यासाठी आपल्या अकोले तालुक्यासह,जिल्हातील बातमी आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही वृत्तवाहीनी म्हणून निर्भिडता,दर्जा,विश्वासार्हता देण्यास कटिबध्द आहोत...त्यासाठी आम्हाला हवा आहे आपला आशिर्वाद आपला दृढ विश्वास, प्रतिसाद, समाजातील प्रत्येक घटकांचा सहभाग आपल्या जिल्ह्यातील,तालुक्यातील
आम्ही आपल्या पर्यंत पोहचवणार आहोत पारदर्शी बातम्या,अन्यायाला न्याय,दुर्लक्षित घटकांना समाज्या समोर आणुन त्यांच्या व्यथा मांडण,राजकारण,समाजकारण या पलीकडे जाऊन समाज्यातील प्रत्येक घटकांच्या समस्यांचे निराकरण करणे,पञकारीतेला साजेसा न्याय देणारी एकमेव तालुका व जिल्हा वृत्तवाहिनी म्हणजेच आपल्या न्याया साठी हक्काच व्यासपीठ आपलं चॅनल NEWS SAHAYADHRI EXPRESS
मुख्य संपादक
भाऊसाहेब एकनाथ साळवे
9689140440
अकोलेचे वादळ थोड्याच वेळात संगमनेरला धडकणार !!!!
अकोले,संगमनेर, जुन्नर रेल्वे मार्गा संदर्भात बाळासाहेब थोरात यांची मोठी प्रतिक्रिया संगमनेर #जुन्नर
अकोले तालुक्यातुन रेल्वे मार्ग जावा यासाठी विद्यार्थी व नागरिकांची अकोलेत जनजागृती फेरी !!!!
बिबट्याला ठार करा जवळे कडलग ग्रामस्थ!!!!
नाशिक -सिन्नर -अकोले सरहद्द मार्गे -संगमनेर -आळेफाटा -पुणे मार्गेच गेली पाहिजे !!!!
राजुर डांगी जनावरांच्या प्रदर्शनास मोठी गर्दी !!!!
अकोले चोरीचे सञ सुरु,शेतकरी आक्रमक !!!!!!
संगमनेर येथे बाळासाहेब थोरात यांची जाहीर सभा!!! @bbthorat
पळसुंदे-देऊळवाडी,एका व्यक्तीमुळे पन्नास ते साठ लोकांचा रस्ता बंद !!!
राजेंद्र कुमकर यांची स्फोटक व वादळी पञकार परिषद !!!!
खिरविरे गावातील सख्या आई व अंध सावञ आईस मुलीकडुन व जिवे मारण्याची धमकी !!!
मालेगाव घटनेच्या निषेधार्थ आज अकोले कडकडीत बंद!!!!
मयत जगन्नाथ कानवडे प्रकरणातील फरार आरोपीच्या घराबाहेर नातेवाईकांचा घेराव !!!
वडिलोपार्जित घर असुन ही घराबाहेर, कशी नशिबाने थट्टा आज मांडली !!!
कांदे शेतात सडुन चालले,शेतरस्ता अडवला फाशी घेण्याशिवाय पर्याय नाही-लक्ष्मण शिंगोटे!!!
मयत जगन्नाथ कानवडे आत्महत्या प्रकरणात सातजणावर गुन्हा दाखल!!!!
*अकोले-बाजीराव दराडे यांची युवानेते अमित भांगरे यांच्या पक्ष प्रवेशावर प्रतिक्रिया!!!
जीवदया प्रतिष्ठाण कडून सामाजिक उपक्रम राबवत गरजुंना दिवाळी किटची भेट!!!!
अकोले-चास येथे भैरवनाथ महाराज वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न!!!!
अकोले,निळवंडे डाव्या कालव्याच्या सिमेंट अस्तरीकरणात भ्रष्टाचार,गळती कायम
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भुषण गवई यांच्या वरील हल्ल्याचा अकोलेत निषेध!!!!!
तांभोळ गावात किराणा दुकान जळुन खाक,दोन लाखाचे नुकसान !!!
पे्न्शनर व असंघटित कामगार यांचर प्राव्हेटेड फंडाची बाबत अकोलेत मोर्चा#पेन्शन #कामगार
उमेदमुळे जगण्याची नवी दिशा
वार्षिक सभेच्या नंतर दशरथ सावंत व बी.जे.देशमुख यांची प्रतिक्रिया
बेकायदा दारु विक्रेत्यांच्या विरोधात विरगाव फाटा येथे महिला आक्रमक !!!!
आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची जागा नेमकी कुणाची?