Varad-Vani

सद्गुरू श्रीदासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे, जि.नांदेड व श्री राधा दामोदर प्रतिष्ठान, पुणे यांचे हे अधिकृत प्रसारण स्थळ आहे. स्वामी वरदानंद भारती यांच्या कीर्तन, प्रवचन व व्याख्याने इत्यादींच्या चलचित्रफिती येथे उपलब्ध करण्यात येतील.

भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा.
Contact : 9421901098, 9158898079, 9881613612,
9637950619