Gandhaksha VadyaPathak Trust
गंधाक्ष वाद्यपथक ट्रस्ट,चिंचवडगाव.
.
.
स्थापना ३जुलै २०१४
.
गंधाक्ष वाद्यपथकाने पुण्यातील नामांकीत अशा
श्रीमंत दगडुशेठ गणपती,अखिल मंडई,नातुबाग गणपती,भाऊसाहेब रंगांरी,नेहरु तरुण मंडळ,होनाजी तरुण मंडळामध्ये वादन करुन गंधाक्षने आपली छाप सोडली आहे.
गंधाक्ष वाद्यपथक फक्त वादनापुरते मर्यादीत न रहाता सामाजिक उपक्रमात अग्रभागी असुन भारतीय सीमेवर लढणार्या जवानांना राख्या पोहचवणे, कोल्हापुर मध्ये २०१९ साली आलेला पुरग्रस्ताना मदत म्हणुन जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करणे, कोरोना काळात १ टन धान्य व जीवनावश्यक वस्तुंचे वादकांच्या वर्गणीतुन जमा करुन वाटप करणे तसेच कोरोना काळात अंत्यविधी करायला कोण पुढे सरसावत नसताना गंधाक्ष वाद्यपथकातील सभासदांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. आणि नेत्रदान श्रेष्ठदान या उपक्रमा अंतर्गत जवळपास १००हुन अघिक गंधाक्षच्या सदस्यांनी मरणोत्तर नेत्रदानाची नोंदणी केलेली आहे.
नमो पद्मनाथ 🙏#dagdushet_ganpati❤️ #1m #ganpati2025 #ganpati_bappa_morya #chatrapatishivajimaharaj
वाद्य पूजन व सराव शुभारंभ २०२५ | Part 2 | गंधाक्ष वादय पथक | उत्सव 2025 | Best Pathak In Pune 😍👌
वाद्य पूजन व सराव शुभारंभ २०२५ | गंधाक्ष वादय पथक | उत्सव 2025 | Best Dhol Tasha In Pune 😍👌
माउली ठेका | गंधाक्ष वादय पथक | विसर्जन मिरवणूक | लक्ष्मी रोड | उत्सव 2024 | Best Dhol Tasha In Pune
5 वा हात | गंधाक्ष वादय पथक | विसर्जन मिरवणूक | लक्ष्मी रोड | उत्सव 2024 | Best Dhol Tasha In Pune
गंधाक्ष वादय पथक | विसर्जन मिरवणूक | लक्ष्मी रोड | उत्सव 2024 | Best Dhol Tasha In Pune 😍
श्री गरुड गजानन गणपती मंडळ । विसर्जन मिरवणूक | लक्ष्मी रोड | गंधाक्ष वादय पथक | Dhol Tasha In Pune 😍
श्री गरुड गणपती मंडळ । श्री गजानन गणपती ट्रस्ट | विसर्जन मिरवणूक | लक्ष्मी रोड | गंधाक्ष वादय पथक 😍
मानाचा पाचवा गणपती आगमन | संत तुकाराम महाराजांचा देखावा सादर | गंधाक्ष वादय पथक | Dhol Tasha In Pune
मानाचा पाचवा गणपती | केसरी वाडा | आगमन सोहळा 2024 | गंधाक्ष वादय पथक | Best Dhol Tasha In Pune 😍👌
श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा आगमन सोहळा | उत्सव 2024 | गंधाक्ष वादय पथक | Best Dhol Tasha In Pune 😍👌
श्रीच्या आगमन सोहळा | शिव तांडवाचा देखावा | उत्सव 2024 | गंधाक्ष वादय पथक | Best Dhol Tasha Pune ❤️👌
श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा | आगमन सोहळा | उत्सव 2024 | गंधाक्ष वादय पथक | Best Dhol Tasha In Pune
अखिल बुधवारपेठ दहिहंडी ट्रस्ट | दहीहंडी उत्सव 2024 | तांबडी जोगेश्वरी चौक | गंधाक्ष वादय पथक | Part3
अखिल बुधवारपेठ दहिहंडी ट्रस्ट | दहीहंडी उत्सव 2024 | तांबडी जोगेश्वरी चौक | गंधाक्ष वादय पथक | Part2
अखिल बुधवारपेठ दहिहंडी ट्रस्ट | दहीहंडी उत्सव 2024 | तांबडी जोगेश्वरी चौक | गंधाक्ष वादय पथक | Part1