Horror Karbhar

नमस्कार भयप्रेमींनो! 'Horror Karbhar' मध्ये तुमचं स्वागत आहे.

जर तुम्हाला अंगावर काटा आणणाऱ्या कथा, गूढ आणि रहस्यमय गोष्टी ऐकायला आवडत असतील, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. इथे तुम्हाला मिळतील मराठीतील सर्वोत्तम हॉरर पॉडकास्ट आणि भीतीदायक कथांचा थरार.

चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या भयप्रेमी परिवारात सामील व्हा!

For Business Enquries - [email protected]