Law Talks Marathi

Law Talks Marathi – मराठीतून कायद्याची सखोल चर्चा करणारे एकमेव YouTube चॅनेल!
इथे आपण भारतीय कायदे, न्यायव्यवस्था, वारसा कायदा, घटस्फोट, मालमत्ता हक्क, फौजदारी कायदा, कौटुंबिक वाद, पोलिस प्रक्रिया, नवीन कायदे आणि दुरुस्ती या विषयांवर सविस्तर माहिती मिळवू शकता.

आमच्या चॅनेलवर:
• ⚖️ कायद्याविषयी प्रश्नोत्तरं (उदा. वडिलोपार्जित मालमत्ता विक्री, पत्नी नांदत नसल्यास काय करावे, बेल प्रक्रिया)
• 📜 नवीन कायदे व बदलांची माहिती
• 👩‍⚖️ प्रतिष्ठित वकिलांच्या मुलाखती
• 🎥 कायद्याचे practically explainers

आमचा उद्देश:
👉 आपल्या कायदेशीर शंकांचं निरसन करणे
👉 कायद्याविषयी जनजागृती करणे
👉 मराठीतून कायदा समजावून देणे

कायद्याविषयी अद्ययावत राहण्यासाठी आजच Subscribe करा!”
#marathilaw #legalmarathi #lawtalksmarathi
Marathi Law Channel , Law in Marathi