Nikita Parab
नमस्कार 🙏🏻माझं नाव निकिता
SwamiMauliWorld मध्ये तुमचं मनापासून स्वागत 🌼✨
हे चॅनल आहे श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्मिक प्रेरणा यांचा संगम.
इथे तुम्हाला मिळतील—
🔸 स्वामी समर्थांच्या लीलांचा सोप्या भाषेत अनुभव
🔸 भक्तिपूर्ण कथा, प्रवचने आणि ध्यान
🔸 भक्ति, पूजा, आणि अध्यात्मिक जीवनातील मार्गदर्शन
🔸 दररोजची सकारात्मकता आणि मनःशांती देणारे व्हिडीओ
🙏 “घराघरात भक्ती, मनामनात माऊली” हा आमचा संकल्प.
तुमच्या अध्यात्मिक प्रवासात आम्ही तुमची साथ देण्यासाठी आहोत.
📌 Subscribe करा आणि घंटी 🔔 दाबा
दररोज नवीन भक्तिपूर्ण कंटेंटसाठी!
---
instagram id - @swamisamarthmauli1
https://www.instagram.com/swamisamarthmauli1?igsh=MXFubGwxNnRqcG5ycg==
https://whatsapp.com/channel/0029Vb6mWJF4SpkA2zrrtX0z
मार्गशीर्ष तिसरा गुरुवार पूजा विधी | Margashirsh 3rd Guruvar Pooja
संकष्टी पूजन विधी | गणपती अभिषेक कसा करावा | पंचामृत बनवण्याची पद्धत | Sankashti Puja & Abhishek
मार्गशीर्ष गुरुवार दुसरा | दत्त जयंती विशेष पूजा | स्वामी समर्थ अभिषेक | Margashirsh Guruvar puja
स्वामीचरित्र सारामृत अध्याय 5 | श्री स्वामी समर्थ कथा | Swami Samarth Charitra Saaramrut
गणपती बाप्पाचे 7 प्रभावी उपाय | धनलाभ, अडथळा निवारण, बुद्धी वाढीसाठी खास उपचार
🌼 मार्गशीर्ष गुरुवार | पहिला गुरुवार | लक्ष्मी-नारायण पूजा | First Thursday 🌼🌹
देव दिवाळी पूजन | Dev Deepawali Puja Vidhi | काशीची देव दिवाळी | देव दीपावली 2025 Special
स्वामीचरित्र सारामृत अध्याय 4 | श्री स्वामी समर्थ कथा | Swami Samarth Charitra Saaramrut
Swami Charitra Saaramrut Katha | स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कथा | अध्याय तिसरा
स्वामीचरित्र सारामृत अध्याय 2 | श्री स्वामी समर्थ | Swami Samarth Charitra Saaramrut Marathi
वसुबारस पूजा 2025 | Vasubaras Puja Vlog | पहिल्या दिवशीची दिवाळी सुरू!
Ganpati decoration 2025 | kedarnath | गणपती डेकोरेशन | केदारनाथ | आयरे कुटुंबाचे डेकोरेशन 2025
दुसरा श्रावण सोमवार पूजा🙏🌿 शिवामूठ तीळ 🪷🌿second shravan somvar puja 🙏🌿
पहिला श्रावण सोमवार पूजा 🌿 | कशी केली सोमवार ची पूजा | शिवामूठ तांदूळ |
आषाढ दीप अमावस्या 2025 🪔| दीप पूजा |
श्री स्वामी चरित्र सारामृत | अध्याय पहिला |