Kokani Patu Official

🙏नमस्कार मंडळी...

"'मी प्रथमेश जड्यार"'...
हा..हा..मीच कोकणी पतु संगमेश्वर रत्नागिरी मधून...🌎📌
मी आपल्या सर्व कोकणकरांचे या एका अतरंगी यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो..🙏

मी एक हौशी कलाकार,आणि कोकणची लोककला जपणारा मराठी माणूस..💪🤞

☁️🌈 निसर्गाच्या सानिध्याने नटलेला आपल्या सर्वांचा कोकण 🌴🌳 म्हणजेच जणू काही स्वर्गच 👀✅ आणि या स्वर्गाचे सुख तुम्हा सर्वांना लाभो.✊ .....

🖊️📘 मी कोकणी पतु या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला कोकणातील सण , उत्सव, रितिभाती, तसेच कोकणात होणाऱ्या लोककला म्हणजेच नमन,भारूड,शक्तितुरा,जाखडीनृत्य या अश्या प्रकारे कोकणातील लोककला मी आपल्यापर्यंत माझ्या या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येणार आहे..📽️

तसेच विविध Vlogs , Series मी माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रस्तावित करेन..👍 त्यासाठी मला तुमच्या सर्वांची साथ तसेच पाठिंबा हवा आहे.आणि तुम्ही तो द्याल अशी अपेक्षा ठेवतो..✍🏼
कोकणी पतु या चॅनेल वरती subscribe बटण दाबून त्यामधील घंटीचे बटण दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पहायला मिळतील..

🙏 धन्यवाद 🙏