Sunil Mohate Official
हा चॅनेल वारकरी संप्रदाय, आपली संस्कृती,कला, निसर्ग संवर्धन आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी कार्यरत आहे.
प्रा. डॉ. सुनिल सखाहरी मोहटे.
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन.., जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा अभंग, तबला - ज्ञानेश्वरी मोहटे.
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर - शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांचा अभंग, आळंदी वारी विशेष - तबला ज्ञानेश्वरी
योगी पावन मनाचा ..... आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई यांचा ताटीचा अभंग, तबला - ज्ञानेश्वरी मोहटे.
माझ्या अंगणात खेळू नको रे नंदलाला - संत नामदेव महाराज यांची गौळण, तबला - ज्ञानेश्वरी सुनिल मोहटे
आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी ... दीपावली विशेष , संत जनाबाई यांचा अभंग , तबला ज्ञानेश्वरी.
सखे ग वृंदावनी जाऊ या ..(राग - मिश्र काफी) सुंदर गौळण, तबला - ज्ञानेश्वरी सुनिल मोहटे.
ये ग येग विठाबाई - संत जनाबाई यांचा अभंग, तबला - ज्ञानेश्वरी सुनिल मोहटे.
एक वेळ करी या दुःखा वेगळे - जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा अभंग, तबला - ज्ञानेश्वरी.
कुळीची ही कुलदेवी,नवरात्री निमित्ताने जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा अभंग, तबला - ज्ञानेश्वरी.
दूर रानात गेल्या माझ्या गायी | मला जेवायला वाढ ना ग आई.... सुंदर गौळण, तबला - ज्ञानेश्वरी.
गणेशोत्सव विशेष - नमिला गणपती माऊली शारजा, जगतगुरु तुकोबारायांचा अभंग...., तबला ज्ञानेश्वरी
भक्ती प्रेम विन ज्ञान नको देवा - शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांचा अभंग, तबला ज्ञानेश्वरी सुनिल मोहटे.
श्री कृष्ण जन्माष्टमी विशेष गौळण - जरा थांब कान्हा, तबला - ज्ञानेश्वरी सुनिल मोहटे.
श्रावणी सोमवार विशेष - महादेवाचे भजन, सदाशिव अक्षरे चार , तबला - ज्ञानेश्वरी सुनिल मोहटे
नंदाचा नंदन आडवितो आडरानी गौळणी ग , सुंदर गौळण......, तबला - ज्ञानेश्वरी सुनिल मोहटे.
शिव भोळा चक्रवर्ती , श्रावणी सोमवार, शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांचा विशेष अभंग.., तबला - ज्ञानेश्वरी
धाव घाली आई... कामिका एकादशी विशेष भजन, राग - शिवरंजनी, तबला - ज्ञानेश्वरी सुनिल मोहटे.
कशी भूल पडली हरिची माझिया मनाला...., सुंदर गौळण, तबला - ज्ञानेश्वरी सुनिल मोहटे.
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा... , आषाढी एकादशी विशेष, तबला - ज्ञानेश्वरी सुनिल मोहटे.
हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल. - सुंदर गौळण, तबला - ज्ञानेश्वरी सुनिल मोहटे.
बा रे पांडुरंगा केंव्हा भेट देसी... , वारी विशेष, तुकोबारायांचा सुंदर अभंग....तबला - ज्ञानेश्वरी.
घेईन मी जन्म याजसाठी देवा. ... श्री तुकोबारायांचा सुंदर अभंग, तबला ज्ञानेश्वरी सुनिल मोहटे.
देहूडा चरणी वाजवितो वेणु - सुंदर गौळण , तबला कन्या ज्ञानेश्वरी.
आपुलिया हिता जो असे जगता... जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग..... तबला ज्ञानेश्वरी सुनिल मोहटे
या रे नाचू प्रेमानंद, शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांचा सुंदर अभंग..
झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, नामदेव महाराजांचा सुंदर अभंग