Life with Antara

नमस्कार सर्वाना,
मी संजाली अजय शिवेकर, माझ्या मुलीचे नाव आहे अंतरा... तिच्या नावावरूनच हे Youtube चॅनेल आहे Life with Antara
#lifewithantara

मला Shopping करायला आणि फिरायला खूप आवडते पण मी सोबतच कमीतकमी किमती मध्ये जास्तीत जास्त चांगल्या Quality मध्ये कुठे काय मिळेल हे पण बघते. त्यानिमित्ताने मी नवनवीन शॉप, हॉटेल आणि मार्केटला भेट देते आणि तिथल्या नवनवीन गोष्टी व स्पेशालिटी तुमच्या सोबत शेअर करते
चला मग Channel ला Subscribe व Bell button वर क्लिक करून माझ्या ह्या Youtube प्रवासात सामील व्हा.... !


व्हिडिओ बनवण्यासाठी ७९७७६१३३९८ या नंबर वर फक्त WhatsApp करा.
For Making Video : 7977613398 ( only Whatsapp)

।। जय हिंद ।। जय महाराष्ट्र ।।