Khushi Fashion Point
नमस्कार ,
मी खुशी आपल्या या चॅनेल वरती तुम्हा सर्वांचे स्वागत करते. येथे तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाऊज,ड्रेस, गाउन, फ्रॉक, नऊवारी साडी, घागरा, चनिया चोली तसेच कापडाचा रियुज, कापडी हॅन्ड पर्स, पाऊच, बॅग यांच्या शिलाई सोबत शिवणकामातील सर्व मूलभूत गोष्टी शिवण कामातील बारकावे (Stitching Tricks) सोबतच आधुनिक फॅशन प्रमाणे आपल्या कामात सुबद्धता कशी आणायची हे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने सांगून तुमच्या कामात तुम्हाला तरबेज आणि परफेक्ट बनवण्यात मात्र नक्कीच मदत होईल.
मी शिलाईकाम माझ्या गुरु कडून शिकले त्यांचे खूप खूप धन्यवाद🙏 पण त्याहीपेक्षा अनुभवाने ज्या गोष्टी शिकले म्हणजे शिलाई कामातील बारकावे, ट्रिक,टिप्स त्या सर्व तुमच्यासोबत शेयर करेल.
शिलाई कामातील बेसिक गोष्टींपासून ते आजच्या आधुनिक फॅशन(Designer) पर्यंतचा आपला प्रवास असणार आहे.
त्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा😊
This channel is about learning to stitch a saree blouse, frock, navwar saree, ghagra, salwar kurtis, skirt & tops etc on our youtube channel.
For Collaboration and bussines deal contact me - [email protected]
ब्लाऊज पेपर कटिंग वरून उंची कमी-जास्त कशी करावी ? Katori Blouse Cutting
प्रत्येक ब्लाऊज पेपर कटिंग सोबत बाही मिळते का ? पेपर कटिंग वॉटरप्रूफ आहेत का ?
Blouse Piping | ब्लाउज पायपिंग
Online Katori Blouse Class Khushi Fashion Point | ऑनलाइन कटोरी ब्लाऊज क्लास
Puff Sleeves Design कापड साठी किती लागते ? Puff Sleeves Design Cutting And Stitching | puffy sleeves
Katori Blouse Class | Basic to Advance | Khushi Fashion Point App Download Kara
कटोरी ब्लाऊज ची संपूर्ण शिलाई | 36 size कटोरी ब्लाऊज ची शिलाई | कटोरी ब्लाऊज शिलाईची सोपी पद्धत
36 size katori blouse cutting | 36 साइज कटोरी ब्लाउज ची कटिंग डायरेक्ट कापडावर | katori blouse chart
Long Puff Sleeves | long puff sleeve बनवण्याची सोपी पद्धत | long puff sleeve cutting and stitching
Khushi Fashion Point Online live class Information || ऑनलाइन क्लास ची माहिती
वेलवेट चा ब्लाऊज कसा शिलाई करावा ? | वेलवेट ब्लाउज शिलाई च्या खास टिप्स आणि ट्रिक् | Velvet Blouse
ताई Online classes कधी सुरू होणार ? | Khushi Fashion Point Online Blouse Class | 7770022399
बोट नेक ब्लाउज डिझाईन | Boat Neck Blouse Design | Katha Padar Boat Neck Design
मागील बाजूला बोट नेक पुढील बाजूला डीप नेक ब्लाऊज कटिंग आणि शिलाई | 36 size Boat Neck Blouse Cutting
5500 रु. एवढी मोठी ऑर्डर आली आहे | ऑर्डर कशी करायची | पार्सल खरोखर घरी येईल का🤔
V Neck Front Pleated Kurti Cutting And Stitching | V Neck Kurti Cutting | Kurti Cutting Marathi
3 layer frock cutting and stitching |3 लेयर फ्रॉक कटिंग अँड स्टिचिंग | 3 layer frock cutting marathi
बाही पेपर पॅटर्न वरून फुगा बाही कटिंग कशी करावी | fuga bahi cutting kashi karavi | fuga bahi cutting
ब्लाउज ला कप्स कसे लावावे | blouse la cups kashe lavave | 100 days challenge day 6
प्रिन्सेस ब्लाऊज च्या पेपर पॅटर्न वरून ब्लाऊजची उंची कमी जास्त कशी करावी | 100 days challenge day 5
कटोरी ब्लाऊज च्या पेपर पॅटर्न वरून उंची कशी वाढवायची ? 100 Days Challenge Day - 4 | blouse cutting
मागील गळा 5, 6, 7 इंचाचा असताना शोल्डर आणि मुंडा चे मापे किती घ्यावे 🤔| 100 Days Challenge Day - 3
ब्लाउज ला मागील बाजूला आरमोल मध्ये मुंडे मध्ये जुन्या येतात | 100 Days Challenge Day - 2
Blouse Cutting And Stitching Problem | 100 Days Challenge Started | Day - 1 | Khushi Fashion Point
फक्त पाच मिनिटात बोट नेक ब्लाउज गळ्याची इतकी सुंदर डिझाईन
पेपर पॅटर्न किंवा पेपर कटिंग ऑर्डर कशी करावी ? Katori Blouse Paper Cutting | Order No - 8200261303
Trending sleeve design cutting and stitching | blouse sleeves design | फुगा बाही डिझाईन| bahi design
बोटनेक कटोरी ब्लाऊज संपूर्ण शिलाई | boat neck katori blouse silai | katori blouse stitching marathi
मागील गळा बोट नेक आणि पुढे कटोरी ब्लाऊज कटिंग | back boat neck & front katori blouse cutting
पेपर पॅटर्न वरून ब्लाऊजची शोल्डर पट्टी कशी कमी जास्त करावी | blouse Shoulder Problem |