Special Menu Marathi
नमस्कार मित्रांनो ,
Special Menu Marathi मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे
येथे तुम्हाला सर्व प्रकारचे पदार्थ शिकायला मिळतील जसे पारंपारिक , गोड , तिखट व घरच्याघरी सोप्या पद्धतीने तयार करता येतील तर ,
अश्याच खमंग चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका |
धन्यवाद
Subscribe Now ! It's Free
Plz take a moment to like , share and subscribe the channel
कुरकुरीत व खमंग आळूवडी | aalu vadi recipe
पीठ न भिजवता बनवा जाळीदार व मऊसूत डोसा | Instant Dosa Recipe | No fermentation
पांढरेशुभ्र आणि मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक | ukdiche modak recipe
4 दिवस राहिली तरी अजिबात नरम न पडणारी खुसखुशीत व टम्म फुगलेली मूंग डाळीची कचोरी | moong kachori
उपवासाचे कुरकुरीत मेदू वडे | एकादशी स्पेशल
15 मिनिटात बनवा कुरकुरीत तांदळाच्या पिठाचा डोसा | Rice flour Dosa | Instant dosa
मऊसुत आंब्याची बर्फी | amba barfi recipe | Mango barfi
साबूदाणा बटाटा कुरकुरे | sabudana Batata kurkure
खुसखुशीत भगर आणि साबूदाणा पापड | उपवासाचे पापड | Upwasache Sabudana Varai papad
गव्हाच्या पिठाच्या सुटसुटीत शेवया | Sevaiyya Recipe
बिलकूल तेल न वापरता बनवा खुसखुशीत पोहे बटाटा चकली |pohe Batata chakli
खुसखुशीत साबुदाणा बटाटा पापड १ kg साबूदाणासाठी किती बटाटा घालायचं व किती पाणी घालायचं परफेक्ट प्रमाण
नवीन पद्धतीने बनवा अजिबात कचकच न लागणाऱ्या खुसखुशीत खमंग साबुदाणा बटाट्याच्या चकल्या |
खुसखुशीत खमंग बटाट्याचे पापड | aalu papad
रेशनच्या तांदळापासून बनवा खुसखुशीत खमंग चकल्या | फक्त दोन कप तांदळापासून भरपूर साऱ्या चकल्या
फक्त एक टीप फॉलो करून बनवा पिठापेक्षा डबल पुरण भरून न फुटता मऊ लुसलुशीत पुरणपोळी
अर्ध्या तासात बनवा खुसखुशीत तांदळाच्या पिठाच्या बॉब्या
तेलाचा एक ही थेंब न लावता बनवा खुसखुशीत व चौपट फुगणारे साबुदाणा टोमॅटो पापड |
तेलाचा एकही थेंब न वापरता बनवा सोप्या पद्धतीने खुसखुशीत तांदळाच्या पिठाचे पळी पापड |
रेशनच्या एक कप तांदळा पासून बनवा भरपूर सारे कुरकुरीत रिंग्स
कुरकुरीत साबुदाणा बटाटा सांडगे | उन्हाळी वाळवणाचा एकदम नवीन पदार्थ | उपवासाचे सांडगे |
ना सोडा ना पापडखार ना तेल वापरता बनवा वर्षभर टिकणारे खुसखुशीत तांदळाचे पापड |
खुसखुशीत तांदूळ मूग डाळीचे पापड
घरच्या घरी मसाला बनवून बनवा खुसखुशीत खमंग मूग आणि उडीद डाळीचे पापड |
तेलाचा एकही थेंब न वापरता बनवा खुसखुशीत व चौपट फुगणाऱ्या पोहे बटाट्याच्या चकल्या
एक वेळा नक्की बनवून बघा फ्रेश मटरची चटणी रोजच्या पेक्षा एक चपाती जास्तच खातान एवढी टेस्टी मटरची चटणी
तोंडात टाकताच विरघळतीन एवढे खुसखुशीत रवा तांदळाचे मसाला पापड
खुसखुशीत बटाटा साबुदाण्याच्या कुरडया व खमंग चिवडा | उपवासाच्या कुरडया
खुशखुशीत व खमंग वर्षभर टिकणाऱ्या ५ किलोच्या साबुदाणा बटाटा चकल्या |
गॅस व मिक्सर न वापरता बनवा सोप्या पद्धतीने खुसखुशीत पोह्याच्या बॉब्या | फॅनच्या हावेला सुकणाऱ्या