Akshay Sir's Academy

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
Akshay Sir's Academy या चॅनेलची सुरवात आपण खास महाराष्ट्रातील मराठी भाषेत होणाऱ्या पोलिस भरती/सरळसेवा/राज्यसेवा/MPSC/Combined व इतर परीक्षांसाठी 07 मार्च 2024 ला करीत आहोत.
आपण या चॅनेल वर MPSC व सरळसेवा बद्दल होणाऱ्या परीक्षांच्या जाहिरातीची सोप्या भाषेत माहिती / strategy प्लॅनिंग / फ्री lecture series/ mcq session/revision session उपलब्ध करून देणार आहोत.

भविष्यात कोणत्याही प्रकारची यासंदर्भात माहिती हवी असल्यास 8149175433 या क्रमांकावर संपर्क करा.