Anuradha Tambolkar
नमस्कार !!! अनुराधास चॅनेल वर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
अनुराधा तांबोळकर हे एक घरघुती,आणि अत्यंत सोप्या पद्धतीने रेसिपीस दाखवणारे चॅनेल आहे.
प्रत्येक सणांची माहिती किंवा त्यांच्या मागचे शास्त्र, आपल्या पारंपरिक रेसिपीस, हे आपल्या पुढच्या पिढीला कळावे, त्यांच्या पर्यंत पोहोचावे हीच हे चॅनेल सुरु करण्यामागील मुख्य कल्पना आहे. आणि मुख्य म्हणजे शुद्ध मराठी मधील रेसिपी, हि या चॅनेलची खासियत आहे.
या चॅनेल वर पारंपरिक, वेगळ्या प्रांत प्रांतातल्या, पौष्टिक, रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. आपल्या सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा मला प्रोत्साहन देतात.
आजच आमच्या चॅनेलला नक्की Subscribe करा, आणि हो Bell Icon दाबायला विसरू नका.
धन्यवाद🙏🏻!!!
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
मुगाची आमटी - खास थंडीसाठी पौष्टिक रेसिपी | करायला सोपी आणि सर्वांना आवडणारी -Winter special recipes
हॉटेल सारखा पनीर बटर मसाला, घरच्या घरी बनवायची सोपी रेसिपी | Paneer Butter masala recipe at home
आजचं ताट म्हणजे, शाही जेवणाचा थाट | शाही ताट बघायला येताय ना? Maharashtrian traditional Full Thali
मूग चिले | नाश्त्यासाठी ही पौष्टिक रेसिपी फक्त तुमच्यासाठी | भरपूर प्रोटीन युक्त चविष्ट रेसिपी
गोष्ट पाट-पाण्याची, आमच्या लहानपणाची | पाट-पाणी घेण्याची पारंपारिक पद्धत | Traditional dining setup
हे कुर्रुम कुर्रुम लाडू ओळखा बरं कशाचे? प्रवासासाठी एकदम परफेक्ट गोड पदार्थ | Snacks for Travel
नो ओनियन 'आलू पालक' | एवढी चविष्ट भाजी, की घरी नेहमी हीच फर्माईश येईल | No onion Aloo palak
खास थंडीकरता, हळदीचा उकाळा | आयोग्यकारी आणि गुणकारी | Healthy Turmeric drink | उकाळा रेसिपी
हिवाळ्याची चाहूल लागताच आठवतो तो हा हिवाळ्यातील मेवा | लहानपणीच्या सुंदर आठवणी
नेहमीच्याच भाजीचं वेगळं रूप बघून, घरचे नक्की तुमचं कौतुक करतील | दुधी भोपळ्याची आगळीवेगळी भाजी
गावाकडची आठवण ताजी करणारी रेसिपी - हिरव्या वांग्याचे भरीत | #bainganbharta
हैदराबाद स्पेशल दालचा राईस -पौष्टिक वन डिश मील | रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट पर्याय | #dalcha #rice
पाहुणे येती घरा - दिवाळीकरता पाहुण्यांसाठी पोटभरीच्या पदार्थांच्या भरपूर आयडिया | Diwali recipes
दिवाळीचा फराळ बिघडू नये म्हणू काय करावं? आणि तरीही बिघडलाच तर काय करावं? आजीच्या स्पेशल टिप्स
खोबर्याचे घारगे - लक्ष्मीपूजनाचा पारंपारिक नैवेद्य, अनारशाला पर्याय | Lakshmipoojan naivedya
रवा लाडू बनवताना टेन्शन येत असेल, तर आधी हा व्हिडिओ नक्की बघा | आजीच्या रेसिपीमधल्या A टू Z टिप्स
रवा लाडू - फराळाच्या बिझनेस साठी, परफेक्ट प्रमाणासह | दिवाळी फराळ सिरिज | #ravaladdu #ravaladoo
पातळ पोह्याचा चिवडा - फराळाच्या बिझनेस साठी, परफेक्ट प्रमाणासह | दिवाळी फराळ सिरिज
खारे शंकरपाळे - फराळाच्या बिझनेस साठी, परफेक्ट प्रमाणासह | दिवाळी फराळ सिरिज
गोड शंकरपाळे - फराळाच्या बिझनेस साठी, परफेक्ट प्रमाणासह | दिवाळी फराळ सिरिज
भाजणीची चकली- फराळाच्या बिझनेस साठी शिकूयात सागरकडून, परफेक्ट प्रमाणासह | दिवाळी फराळ सिरिज
भेंडीचं नवीन रूप 'पापड चुरी भेंडी'- नेहमीपेक्षा ही नव्या रूपातली भेंडी नक्की करून बघा | Bhendi Sabji
नावडत्या भाजीची आवडती रेसिपी आणि पळी फोडणीचं वरण | हा शॉर्ट मेनू करून बघा, परत फर्माईश नक्कीच येईल
आमच्या घरच्या पार्टीचा हीरो - अरबी मसाला | चटपटीत चवीची झटपट होणारी भाजी | #arbi #arbimasala
घरच्या घरी बनवा सांबार मसाला | अस्सल चवीच्या सांबारासाठी अस्सल सांबार मसाला हवाच ना? | Sambar masala
व्हेजिटेबल उपमा | आता पौष्टिक नाश्त्याचा प्रश्न सुटला | Vegetable upma | Breakfast recipe in marathi
अनेक वर्षांपासून चालत आलेल्या, पारंपारिक चवीच्या दोडक्याच्या दोन रेसिपी | Ridge Gourd recipe
दशम्यांची शिदोरी | आमच्या काळच्या प्रवासाचा टिफीन | पौष्टिक आणि रुचकर | Dashami
इडली मध्ये मास्टरी मिळवायची असेल, तर हा एकच व्हिडिओ बघा | मऊ आणि लुसलुशीत इडली साठी A टू Z टिप्स
ही 'मिरची ची भाजी' आहे हे कुणीही ओळखू शकणार नाही | घरच्यांना हे चॅलेंज नक्की देऊन बघा |