Bhushan Ahire vlogs

🙏welcome to my channel 🙏

जय खानदेश राम राम मंडळी
मित्र आणि मैत्रिणींनो हा माझा खानदेशी अहिराणी भाषेचा चायनल आहे या चायनल वर ग्रामीण भागातील रोजचे जीवनावरील डेली व्हिडिओ पाहायला मिळतील कॉमेडी आणि एज्युकेशन व्हिडिओ पाहायला मिळतील

मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा

तुमचाच
भूषण शरद आहिरे🙏

🔥ग्रामीण भागातील निसर्गरम्य वातावरण दाखवण्याचा प्रयत्न ✨ व शेतकरी जिवन🙏