भिक्खु संघ
भिक्खु संघ युट्युब चॅनल में आपका स्वागत है!
बौद्ध धर्म के समृद्ध इतिहास और दर्शन को गहराई से जानें। भगवान बुद्ध के उपदेश , मार्गदर्शन एव धम्मदेसना , बुद्ध वाणी का पाठ बुद्ध भिक्खु संघ युट्युब चॅनल विश्व भर में पहुंचाने का प्रयास करेंगा ,ज्ञान पाने, चिंतन करने और प्रेरणा पाने के लिए सब्सक्राइब करें और अधिक से अधिक लोंगो को चॅनल के साथ जोडे ॥
नमो बुद्धाय ॥
भिक्खु संघ या YouTube चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे
बौद्ध धर्माचा समृद्ध इतिहास आणि तत्वज्ञान सखोलपणे जाणून घ्या. या चॅनेलद्वारे आम्ही भगवान बुद्धांचे उपदेश, मार्गदर्शन, धम्म आणि त्यांची वाणी जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न करू. ज्ञान मिळवण्यासाठी, चिंतन करण्यासाठी आणि प्रेरणा घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि अधिकाधिक लोकांना जोडा.
नमो बुद्धाय!
Welcome to the Bhikkhu Sangha YouTube channel. The Bhikkhu Sangha YouTube channel will strive to share the teachings, guidance, Dharma, and words of Lord Buddha with the entire world. Subscribe to gain knowledge, reflect, and find inspiration .
@भिक्खु_संघ - Youtube channel 🙏🏻
त्रिरत्ना प्रती श्रद्धा ठेवून बघा - भिक्खु करुणानंद महाथेरो यांची सुंदर धम्मदेसना । #bhikkusangha
बुद्धांचे कोणीही गुरु नसतात भिक्खु ज्ञानज्योती यांची महत्वपूर्ण धम्मदेसना । प्रवचन ॥ #gyanjyoti
धम्म श्रवण करणारे लोंक खुप पुण्यवान असतात - भिक्खु गुणानंद जी यांची सुंदर धम्मदेसना । #bhante
भव्य धम्म सोहळा सालबर्डी,अमरावती - भिक्खु ज्ञानज्योती, भिक्खु रठ्ठपाल । उत्कृष्ठ शॉर्ट फिल्म ।
तुमच्या मुला , मुलींना कोणता वारसा देणार आहे - पुज्य भिक्खू यांची क्रांतीकारी धम्मदेसना एकदा बघाच ।
भिक्खु ग्यानरक्षीत थेरो यांची महत्वपूर्ण धम्मदेसना । धम्मपरिषद अजिंठा । #dhammadesana #bhante
भ. बुद्ध तुम्हाला काय देतात या वर सुंदर धम्म देसना एकदा नक्की बघा तुमच्या घरात सुख, संपत्ती येईल ।
भिक्खु करुणानंद यांचा माहाथेरो समारंभ पर धम्मदेसना ।ऐतिहासीक तुफान गर्दी लाखों बैद्ध अनुयायी उपस्थित
बौद्धांनी दिवाळी / दिप दान उत्सव साजरा करावा का ? - करुणानंद जी माहाथेरो । धम्मदेसना । #diwali