Swaras Art
This channel intended to give spice to your taste buds by showing various food recipes and engage your free time in creative work like Rangoli designing..etc
Subscribe my youtube channel and click on the bell icon 🔔 to get notifications for my new videos.
Your comments are valuable & will be highly appreciated.
Thank you..
नमस्कार स्वरा ज आर्ट या मराठी युट्यूब चॅनेल वर मी स्वप्ना आपले मनपुर्वक स्वागत करते.मला
पाक कलेची खुप आवड आहे.
व या माध्यमातून मी माझ्या सर्व रेसिपी आपल्या समोर सादर करत आहे. आपला प्रतिसाद मला अमूल्य असून सदैव प्रेरणादायी आहे...😃
धन्यवाद....🙏
🎆Channel launched on 1 Oct 2017🎆
For Business and sponsorship inquiries contact us 👇
***********************************
[email protected]
***********************************
आयुर्वेदिक गुणधर्म असलेले वर्हाडी व खान्देशी खमंग मायाळूच्या पानांचे फुनके|वावडिंगाच्या पानांचे मुठे
भरभरून कॅल्शियम असलेली!!जेवणात तोंडी लावायला कढीपत्ता चटणी|curry leaves chutney|kadhipatta chutney
हिवाळा विशेष!!आजी पणजीच्या काळातील खूप पौष्टिक चविष्ट डिंकाची खीर|डिंक खीर|dinkachi kheer
विदर्भ स्पेशल!हिवाळा विशेष गरमागरम चविष्ट झणझणीत सोले वांग्याची भाजी|सोले वांगे|sole vangyachi bhaji
हिवाळा विशेष!! नाष्टाला खा किंवा डब्यात न्या खमंग चविष्ट पौष्टिक पालकाचा पदार्थ
सोप्या पद्धतीने बनवा पाचक पौष्टिक आणि चविष्ट आवळा सरबत|aavla sarbat|Aamla sharbat|gooseberry juice
अस्सल खान्देशी पद्धतीने २ प्रकारे बनवा चविष्ट पौष्टिक कांदा पातीची भाजी|kanda patichi bhaji
एकदा खाल तर पुन्हा बनवाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत खुप आवडीने खातील अशी चविष्ट पौष्टिक पालकाची भाजी
भन्नाट चविष्ट पारंपारिक पद्धतीने निस्त्याची चटणी कढी आणि धपाटे|kadhi nistyachi chutney dhapate
पोळी भाजी नको वेगळं काहीतरी कर!! सणासुदीला सायंकाळी घरगुती साहित्यात झटपट पौष्टिक चविष्ट ५पदार्थ
२ प्रकारे बनवा अचूक प्रमाणासह हमखास खमंग तिखट मसाला शंकरपाळे|खारे शंकरपाळे|Tikhat masala shankarpale
दोन महिने टिकणारे!!अचूक प्रमाणासह चविष्ट लुसलुशीत दराबा लाडू|दळाचे लाडू|daraba ladu|dalache ladu
अचूक प्रमाणात रव्याच्या सारणाच्या!आजी पणजीच्या पारंपारिक रेसिपीसह अलवार चविष्ट करंजी|करंज्या|karanji
खुसखुशीत चकलीची १००%खात्री!!किलो कप आणि वाटीचेही अचूक प्रमाणात चकलीची भाजणी व भाजणीची चकली|chakli
किलो,कप आणि वाटीच्या अचूक प्रमाणात खमंग खुसखुशीत गोड शंकरपाळे|गोड शंकरपाळी|goad shankarpali
पारंपारिक खान्देशी व वर्हाडी पद्धतीची पौष्टिक लुसलुशीत जाळीदार एडणी व चटकदार चटणी|yedni chutney
देवीच्या नैवेद्यासाठी खास ताज्या मसाल्यासह चटपटीत काळे चणे आणि मऊ लुसलुशीत कणकेचा शीरा
उपवासासाठी कमी पसाऱ्यात झटपट बनणारे पारंपारिक सात्विक चविष्ट राजगिऱ्याचे ३ पदार्थ
आजी पणजीच्या काळातील काहीसे विस्मृतीत जात असलेले सुमधुर चविष्ट पौष्टिक क्षीर|kshir
झटपट पौष्टिक!!जाळीदार खमंग कुरकुरीत उपवास धिरडे व चटकदार चटणी|vrat dosa chutney|vrat chilla chatani
भाजी सुद्धा विसराल!!कमी पसाऱ्यात झटपट बनणारे भन्नाट मिरचीचे २ तोंडीलावणे
एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल!! अफलातून खमंग चवीची फरसबीची सुकी भाजी|French beans fry
अस्सल वर्हाडी!!आजी पणजीच्या काळातील खुप पौष्टिक खमंग चवीचा तिळाचा बंगा|बंगा|tilacha banga
पितृपक्ष विशेष खमंग खुसखुशीत भरड्याचे वडे आणि पाचक चटकदार आमसूल चटणी|bhardyache vade|amsul chutney
विदर्भ स्पेशल!!अस्सल पारंपारिक पद्धतीने चटकदार खमंग पाटवडी रस्सा|सावजी पाटवडी रस्सा|patwadi rassa
गणपती बाप्पाचा विसर्जन प्रसाद!!पारंपारिक पद्धतीची खमंग चविष्ट वाटली डाळ|vatli dal|vatali dal
महालक्ष्मी(गौराईच्या)नैवेद्यातील मानाची!!पारंपारिक पद्धतीची चविष्ट पडवळाची कथली|padwal kathali
नको तळण नको खुप भाजणे!!सोप्या पद्धतीने बनवा अधिक रवाळ मधुर वाटल्या डाळीचे लाडू|vatlya daliche laddu
बाप्पाच्या प्रसादासाठी योग्य प्रमाणासह बनवा पंचामृत पंचखाद्य खिरापत|Panchamrut Panchkhadya Khirapat
गौरी गणपती विशेष!! सोप्यात सोप्या नैवेद्यासाठी सात्विक नेहमीपेक्षा वेगळ्या एवढ्या चविष्ट वड्या