Rang Chaitanya Arts & Vlog
Arts Related Entertainment
I Am Artist & Vlogger
नमस्कार,
मी सिध्देश मनोहर यादव . रंगचैतन्य Arts & Vlog या मराठी युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे.
मित्रांनो ' या चॅनलद्वारे मी आपलं कोकण, आपल्या सभोवतालचे निसर्ग सौंदर्य Vlogging आणि Painting च्या माध्यमातून दर्शवितो आहे , तसेच इतर सर्वप्रकारच्या पेंटींग दर्शवितो आहे .
Hello
I am Siddhesh Manohar Yadav. Welcome to Rangchaitanya Arts & Vlog Marathi YouTube Channel.
Friends, through this channel, I am showing our Konkan, the beauty of nature around us through Vlogging and Painting, as well as all kinds of other paintings.
राजापूरची गंगा तीर्थक्षेत्र आणि चौदा कूंडांच साकारलेलं पेंटिंग 🥰 मित्रांसोबतची छोटीशी ट्रीप
पूर्णगड किल्ला महाद्वाराच साकारल पेंटिंग 🎨🚩भाटे बीच ,झरी विनायक मंदिर 🥰
घरची सत्यनारायण पूजा 🙏🥰 पासंब्यापासून तयार केलं मकर
| इडा पिडा चांगभलं कोकणातील एक परंपार | बैलगाडा शर्यत आणि शर्यतीमधील पेंटिंग 🥰चण्या
| कोकणातील कैलास श्री मार्लेश्वर 🙏 अचानक ठरल मार्लेश्वर ला जायचं | सध्याचं वातावरण😍
पंढरीच्या वारीला निघालो 🚩 विठू माऊली मंदिर | पंढरपूर दर्शन | चंद्रभागा | नामदेव पायरी |
नदीवरील चिकन पार्टी आणि मासेमारी 😋 चाकरमानी बेत
| 100 vlog complete 😍 गणपती विसर्जन सोहळा
| गणपती बाप्पांची गायलेली खूप सुंदर चालीमधील आरती | माझी देव पूजा🙏🌺 |
| रंगचैतन्य गणेशचित्र शाळेतील गणेश मूर्ती | शेषनाग मकर | गणपती पूजेचा पहीला दिवस
| गणपती सजावट | शेषनाग कलाकृती | गणपती बाप्पांच्या स्वागताची तयारी🥰|
रंगचैतन्य गणेशचित्र शाळेतील गणेशमूर्ती | सबस्क्राइबर ने दिली भेट | कापडावरील पेंटींग |डेकोरेशन तयारी
| गणपती बाप्पाची रंगवली नवीन मुर्ती ❤️🥰🙏
| लालबागचा राजा मूर्तीचे केले रंगकाम 🥰🙏 रंगचैतन्य गणेश चित्र शाळा
| रंगवून पूर्ण झाली बाप्पाची मूर्ती 🙏🌺🥰| गणपती पाहायला आलेली मुल |
| नविन गणपती मूर्ती रंगवायला सुरुवात | आत्तेच्या मुलाने गायलेल नमनातील गाणं ☺️🥰
| रंगवली पहिली गणेश मूर्ती 🙏😍
| गणपती मूर्ती रंगवायला केली सुरुवात 😍🙏|
|कोकणात मुसळधार पाऊस😳 तिन नद्यांचा संगम | अक्षय काटलांच्या शोधत 😀कोकणी रानटी भाजी |
| गणेश चतुर्थीची तयारी🥰🙏 रेखाटलेली चित्रे | गावातील सुंदर दृश्य 😍
| पाऊसामधील रेखाटलेलं निसर्ग चित्र | कोकणचं निसर्ग सौंदर्य 🥰
| शेती हीच पंढरी 🥰🙏🚩 | भात लावणीला सुरुवात | नांगराने नांगरणी एक छान पारंपारिक पद्धत |
| चित्रातली पेरणी 🥰 | बैलांच जोत आणि साकारलेली पेंटींग |
| चढणीचे मासे पकडण्याची मजा 😀खोईन, पागर, कांडाळीने पकडले मासे🐟🐟 |
| गणपती मूर्ती आणायला चाललो | निळे गावातील गणपती कारखाना 🙏🥰🌺
| लग्नाला निघालो मलकापूरला |मामांच्या मुलाचं लग्न | हळद,वरात पद्धत | अक्षय परशा राजुदादाची मजा 😀
| पक्षांचा किलबिलाट असावा तर असा 🥰 राजमाता जिजाऊचं साकारल पेंटिंग | विश्वेश्वर मंदिर |
| पेरणीला सुरुवात | सात पार्ट जोडून होतो एक नांगर | जमीन नांगरण्याची कोकणी पद्धत |फणसाची भाजी😋😀
| आजीची पाऊसाबद्दलची म्हण आणि अनुभव😊| परशाचा अंदाज 😀नेत्रा निघाली गावी | गणपतीची बनवली नवीन मूर्ती
| शिवराज्याभिषेक सोहळा painting | पेरणीची तयारी | नेत्राने काढली रांगोळी |