Rushikeshkadamvlogs

नमस्कार 🙏

माझ्या You Tube Channel वर दैनंदिन व्हिडिओ बघूक👀 मिळतले .
व्हिडिओ आवडले तर नक्की subscribe करा . 😇

🙏 नमस्कार कोकणकर!

मी Rushikesh kadam 🙋‍♂️ माझ्या या YouTube चॅनेलवर तुमचां मन:पूर्वक स्वागत असा.

या चॅनेलवर तुम्हाला मिळेल साध जिवन, जे दिवसभर घडेल, आणि आपली मालवणी भाषा बोलणार.
मी इथे माझा दैनंदिन दिवस दाखवेन.

जर तुम्हाला मराठी व्लोग, Marathi lifestyle, Daily routine, आणि real-life content आवडत असात, तर नक्कीच ह्या चॅनेल Subscribe करा आणि आपल्या कुटुंबा सोबत बघा❤️

📍 राहण्याचं ठिकाण: [नरडवे/कणकवली, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र]
📹 व्हिडीओ प्रकार: Marathi Daily Vlogs | Lifestyle | Family | Village Life

तुमचं प्रेम आणि सोबत अशीच कायम असूदे🤗, धन्यवाद! 🙏