कोकणी कला

नमस्कार मित्रांनो मी सचिन रमेश फोंडे कोकणी कला या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.

कोकणी कला या मराठी युट्युब चॅनल वर आपल्याला नमन,शक्ती तुरा,भजन,कोकणचे जनजीवन आणि कोकणचा निसर्ग या विषयी चे सर्व व्हिडिओस पहावयास मिळतील.

जर अजून आपण चॅनल ला सबस्क्राईब केले नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या.

🙏धन्यवाद🙏