शेतकरी मुलगा पाथर्डी

मी आपल्या शेतकरीमुलगापाथर्डी या चैनल वर बाजारातील सर्व बैल दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तसंच आपल्याला एक विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ही नम्र विनंती धन्यवाद...!