Ajay Adhikari Vlogs
नमस्कार मित्रांनो,❤️
सर्वांना नमस्कार.
मी अजय अधिकारी, मी माझ्या जीवनशैलीच्या आधारावर मराठी व्लॉग हे युट्युब चॅनल सुरू केले आहे. जे मराठी भाषेमधे सर्व व्हिडिओ महाराष्ट्राची स्थानिक भाषा यावर आधारीत असणार आहेत.
माझे चॅनल ट्रेकिंग, प्रवास, जीवनशैली, नवीन ठिकाणे एक्सप्लोर करण्याबद्दल आहे. मी (कोकणकर) सध्या राहणार चिंचपोकळी,लालबाग, महाराष्ट्र मुंबईत राहतो, आपल कुटूंब मोठ करण्यासाठी आपल्या चॅनेलची सदस्यता घ्या तुम्हाला नियमितपणे काही ना काही आश्चर्यकारक सामग्रीचा आनंद मिळेल, आपल कुटुंब मोठ कराल याची मी अपेक्षा करतो, काळजी घ्या.!
धन्यवाद🙏💗
.
Hello to everyone.
I have started a YouTube channel, Marathi, based on my lifestyle. All the videos in the Marathi language will be based on the local language of Maharashtra.
My channel is about exploring trekking, travel, lifestyle, new places. I (Konkankar) i will live in Chinchpokoli, Lalbagh, Maharashtra Mumbai, subscribe to your family to grow your family regularly, Take care.
Thank you✨🦋🖤
sourav joshi vlogs sourav joshi sourav joshi expose kunali
साईबाबा दर्शन | प्रतेक्षात बाबांच दर्शन करून साई भक्ताचे डोळे भरले पाण्यानी🥺😢 |
साई नगरीतला दिवस दुसरा | 💞🦋✨ साई प्रवासात रंगले अनोखे क्रिकेटचे ऑक्शन |😅 #shirdisaibaba
साईबाबा पालखी सोहळा २०२५💖। अनोखी शिर्डी यात्रा 😱। ओम साईराम मोटरसायकल यात्रा मंडळ लालबाग🦋✨।
जोगेशवरीला गेलो बागा भाईला शर्ट घ्यायला✨😅। एक थरारक प्रसंग😱
Kiran's baby shower😇💖| तुमच्या भावाने नाद केला पण वाया नाय गेला😘😱। नदखुला cinematic click🦋✨|
दीवाळी भाऊबीज सोहळा २०२५🦋✨। Diwali Bhaubeej celebration😂😱 | दिवाळी भाऊदुजा ।💞
पाचवीला पुजलेला हॉस्पिटल मधला अनुभव | Ajay's Lifestyle In The Hospital | Life With Ajay | #vlogs
रिओ सोबतची मज्जा-मस्ती 😅| cinematic short video |😎🔥
कोकणातला गणेशोत्सव आगमन सोहळा| भाग –२| माईकडे सुधा मोदक| मोदकची बारिश.😋😍| #kokan #ganpati
कोकणातला गणेशोत्सव आगमन सोहळा २०२५| आज बहुतेक मोदक खायला मिळणार.?😋😍 भाग १|| #कोकण
लाडक्या बाप्पाला सजवल हिऱ्यानी|😱✨ Decorate the dear Bappa|😍 #youtubevideo #kokan #youtube #ytstudio