My Bhoomi Maharashtra

माय भूमी महाराष्ट्र या चैनल मध्ये रेसिपीज टेम्पल ची माहिती स्वामी समर्थांची माहिती व दर गुरुवारी महाआरती असे विविध प्रकारचे माय भूमी महाराष्ट्र या चैनल वर
व्हिडिओ अपलोड करत असतो तसेच माय भूमी महाराष्ट्र ह्या चैनल वर रेसिपीज आंबट तिखट गोड ड्रायफ्रूट ह्या अशा सर्व प्रकारच्या रेसिपीस मराठी व्हिडिओ अपलोड करत असतो आठवड्यातून दोन ते तीन व्हिडिओ आम्ही अपलोड करत असतो. कालांतराने ह्या चैनल वरती असं मनोरंजन किंवा आध्यात्मिक असे व्हिडिओ अपलोड करणार आहोत ते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत पहावेत असे व्हिडिओ आम्ही अपलोड करणार आहोत फ्रायडे ला हे व्हिडिओ अपलोड करणार आहे. माय भूमी महाराष्ट्र ह्या व्हिडिओ चैनल द्वारे यूट्यूब चैनल द्वारे आम्ही चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत पुढेही असेच मराठी यूट्यूब चैनल माय भूमी महाराष्ट्र या चैनल वर पहा.