Pooja Parshuram Pardhi Vlogs
जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥
मना मानसीं दु:ख आणूं नको रे।
मना सर्वथा शोक चिंता नको रे॥
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी॥
मना सांग पां रावणा काय जाले।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥
म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं।
बळे लागला काळ हा पाठिलागी॥
जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला।
परी शेवटीं काळमूखीं निमाला॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले।
कितीएक ते जन्मले आणि मेले॥
मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी।
जितां बोलती सर्वही जीव मी मी॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती॥
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।
अकस्मात तोही पुढे जात आहे॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते॥
मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।
अकस्मात होणार होऊनि जाते॥
घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।
मतीमंद तें खेद मानी वियोगें॥
मना राघवेंवीण आशा नको रे।
मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥
जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें।
तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे॥
🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏
मी माथेरान ला गेल्यावर नेहमी पाऊस पडतो😔#viralvideo #travel #adivasi #nature #villagelife #matheran
मुरबाड ते नेरळ प्रवास करताना बस मध्ये आम्हाला भेटली एक वस्तू #viralvideo #adivasi #neral #murbad
गावठी चिकन ची पार्टी #viral #murbad #viralvideo #adivasi #villagelife
हाशाची पट्टी माथेरान ते मुरबाड चा प्रवास #viralvideo #travel #adivasi #villagelife #matheran #murbad
देवी च विसर्जन #viralvideo #nature #adivasi #villagelife #matheran #khalapur #virul
आदिवासी ठाकर जुनी रूढी परंपरा धांबडी नृत्य हाशाची पट्टी #adivasi #viralvideo #villagelife #viral
आमच्या गावातील गौरा गणपती बाप्पाचे विसर्जन 🌺🙏 #viralvideo #nature #adivasi #desiviilagelifetstyle
माथेरानच्या गणपती बाप्पाच विसर्जन 🌺🙏 #viralvideo #nature #lifeisbutadream #desiviilagelifetstyle
गणपती बाप्पा चं विसर्जन #viralvideo #nature #adivasi #murbad #villagelife #villagevlog
आमच्या गावतला दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन 🙏🌺 #viralvideo #adivasi #nature #villagelife
रक्षाबंधन #viral #villagelife #adivasi #viralvideo #vlog #matheran #murbad #brother #sister
माळशेज घाट आणि काळू वॉटरफॉल चा माझा पहिला अनुभव!..#vlog #viralvideo #villagelife #malshejghat
मी यूट्यूब ला व्हिडिओ का उपलोड करत नव्हती!...#villagelife #vlog #adivasi #viralvideo #murbad #viral
सेवापूर्ती सत्कार समारंभ पोकळेवाडी शहापूर music by @mithuningle-marathi #villagelife #vlog
साजगाव ची यात्रा #khopoli #viralvideo #comedy @poojaparshurampardhivlogs8165
लग्नानंतरचा पहिला vlog व्हीडिओ #shanivarwada #pune #couple #viralvideo
उन्हाळ्यात खेकडी पकडण्याची पद्धत नक्की बघा #viral #adivasi #villagelife #matheranhillstation
काका सोबत आम्ही गेलो मध काढायला #viral #vlog #adivasi #villagelife #vloggerlife
भावाची वरात काढली जोरात #viral #vlog #villagelife #adivasi #vloggerlife #dance #akolekar
चि.एकनाथ चि.सौ. कां. रोहिणी यांचा शुभ विवाह.ता.अकोले जि. अहमदनगर Music by @mithuningle-marathi
(शिमग्याची सोंगा) गौतमी / पंढरी शेठ / पोलीस/ डॉक्टर/#viral #vlog #villagelife #adivasi #dance
शिमग्याची सोंगा (गौतमी 2 ची लावणी) #viral #vlog #vloggerlife #villagelife #adivasi #dance
शिमगा आमच्या गावाकडे अशीच खूप मज्जा असते.#viral #vlog #vloggerlife #villagelife #adivasi #dance
आम्ही गेलो रानात होळी साठी लाकडं आणायला #viral #vlog #vloggerlife #villagelife #adivasi
घरची कामे आणि बरंच काही गावाकडील जीवन #viral #villagelife #vloggerlife #adivasi #matheran
माथेरान चा रविवार चा बाजार मी गेली बाजाराला #matheranhillstation #viral #vlog #villagelife
बहिणी च्या कामा साठी पहिल्यांदा सकाळी ३ वाजता उठून पवई ला गेली. #viral #vlog #villagelife #adivasi
शिवजयंती सोहळा २०२४ #junner #viral #vloggerlife #vlog
चि. केशव चि.सौ.कां. पूजा यांचा शुभ विवाह ११/२/२०२४ Music by @Sai Mhatre #viral #vlog
केशव दादा ची हळद गाजते हाशाची पट्टी माथेरान गावाला #viral #vloggerlife #villagelife #adivasi #dance