श्री तीर्थ क्षेत्र Vlogs

🙏🏻🛕श्री तीर्थ क्षेत्र VLOG 🛕🙏🏻
😇😎 प्रसाद भोसले 😎😇
🚆🥭 मी कोकणचो 🥭🚆
🌴🛖कणकवलीकर🛖 🌴
🛶🌊🏝️ सिंधुदुर्ग 🏝️ 🌊🛶


नमस्कार मंडळी आपला स्वागत करतो माझ्या नवीन कोऱ्या youtube चॅनेल वर_🙏🏻 😇

तर मंडळी हा एक तीर्थ क्षेत्र चॅनेल आहे यात तुम्हाला महाराष्ट्रातले जेवढे तीर्थ क्षेत्रे आहेत तेवढे तुम्हाला आपल्या चॅनेल मार्फत बघायला भेटतील__🛕🔔🚩

तिकडचं अनुभव वातावरण आणि रंजक अश्या गोष्टी हे तुमच्या सोबत शेअर करण्याचा माझा पर्यंत असेल_😊😍


तर मंडळी व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक ,शेअर व कॉमेंट जरुर करा आणि चॅनेलला आत्ताचं सबस्क्राईब करुन ठेवा__👍🏻📝,🙏🏻