Swati Tilekar

🙏😊 नमस्कार मी Swati Tilekar या माझ्या Youtube चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे , या चॅनल द्वारे मी तुमच्याशी वेगवेगळ्या चवीच्या गावाकडील व शहरी पदार्थांच्या Recipes शेअर करणार आहे , तसेच मला अवगत असलेल्या विविध कला /Art , Creativity तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणी Easy Homemade 🎂 Cake व Ice-cream🍨 , health tips , terracegarden 🌿🌸 , गावाकडील vlog सुद्धा तुमच्या सोबत शेअर करणार आहे , त्यासाठी मला तुमच्या Suport ची गरज आहे , Please🙏 माझ्या चॅनलला Like करा Share करा आणी Subscribe करा 🙏 😊, वेळात वेळ काढून तुम्ही माझे सर्व video पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद . 🙏😊