chhandbhajnacha (छंद भजनाचा)

😍भजन प्रेमी
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ll
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ll
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ll
गमू पंथ आनंत या राघवाचा