मराठी माऊली

नमस्कार मंडळी मी सौ.अनिता तुकाराम माळी मी माझ्या मराठी माऊली या चॅनल वर मी स्वतः गायलेली भजन, गवळण,भारुडे, भक्तीगीते आणि भारतीय संस्कृतीतील सणांची माहिती इ.अपलोड करुन नवीन पिढीला प्रोत्साहित करते तरी आपण माझ्या या आपली संस्कृती जपण्याच्या छोट्याशा प्रयत्नाला साथ देण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ला लाईक करायला विसरु नका...🙏