Smita hande daily vlog
नमस्कार, मंडळी मी माझे नवीन youtbe🥰 चॅनेल सुरु केले आहे. तर मी आपल्याला सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. यामध्ये आपल्याला माझे जे काय deliy rotin पाहव्यास मिळेल. माझे गावचे जीवन , आपले सण, समारंभ, मज्जा-masti😂 मराठी volg मराठी आपल्याला मराठी भाषेत. contact details for collaboration /sponsorship: gmail [email protected]
रोजचा नाश्ता हाच 🥳 ही काम बाईला कधीच चुकत नाही😉 खूप वर्षांनी चालवली आज🥰#healthybreakfast #marathi
सगळ्या प्रॉब्लेम वर एक सोल्युशन आता रोज🥳 ट्रेंड फॉलो झाला 🥰 मुलांसोबत संडे फंडे😂#healthybreakfast
आज बनवले भाजणीचे थालीपीठ😍 मुलांची मस्ती आणि गाणी अन डान्स😂 # ThaliPeethrecipe #marathi #vlog #food
मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार😍अन ह्या कारणामुळे मी पूजा नाही केली😔उपवासात हे खाल्लं 😉#marathi
पोटभर खा पिझ्झा नाही वाढणार वजन🥳 पॅनवर केला पिझ्झा🥰 मुलांसाठी हेल्दी नाष्टा😍#beetrootpizza#marathi
तरीने धरलं डोकं 😔 आज बनवला अख्खा मसूर भात 🥰 रुदुचा अभ्यास😊# akhamasurrice #marathi@SmitaHande-w3u
गुडघेदुखी रक्त वाढीवरती लाडू🥳 अनुभवाचे बोल 😊 खूप सुंदर डान्स झाला🥳#shengdanatilladu #marathi #vlog
देव्हाऱ्यात झालेला बदल🙏असा जुगाड करता का😂गल्लीत आला नवीन पाहुणा😊#marathi@SmitaHande-w3u #daliyvlog
मुलांच्या शाळेत बाजार खरेदी केला🥳 कोण आलय घरी😍 किती झाले भाजणीचे पीठ🥰# mulanchaBazar # travel
आज बनवली थालीपीठाची दोन-तीन महिने टिकणारी भाजी🥳 नाश्त्यासाठी खरवस छानच असतो🥰# thalipithbhajani#vlog
आज केला बीटगाजर पराठा🥳घरीच केलं क्लीन अप🥰 शेवटचं बनवलं आज🙏 #beatparatha #andacurry # Marathi#volg
एकदम कमी तेलात कुरकुरीत अशा वड्या🥳आज नाश्त्यात काय 🥰संध्याकाळच्या जेवणात काय😍#aaluvadi #breakfast
एक एक दिवस असाही जातो😊 आळूची वडी 🥰 उद्याची तयारी आज रात्री 🥳#ytvideo #marathi @SmitaHande-w3u #volg
वजन कमी करताय तर हे ट्राय करा😍वडापाव मुळे झाला पचका 😉चला ब्लॅंकेट धुवायला😂# weightlosssalad#marathi
उपवासाला हे खा वजन वाढणार नाही🥰चेहर्यासाठी हिवाळ्यात वापरते मी हे🥳डायट चालू आहे😍# wintercare #vlog
वेटलॉस रेसिपी डे1😊 लहान मुलांसाठी हेल्दी🥰 चिकन थाळी 🥳खूप दिवसाने केली.# weightlossjourney# chicken
दिवाळी संपली वजन कमी करूया😊 फिंगर ट्रिक😍थंडीत या येतात बाहेर 🥰# weightloss#marathi#winter care#vlog
दिवाळीनंतरची शॉपिंग🥳 ऑनलाइन जास्त केली 😉 सई ने पार ओढून ओढून घेतलं 😂#shoping @SmitaHande-w3u #volg
शेवटी आज गेलेच 😊सईचा नवीन लुक🥳 डिजे ची पूजा 🙏 मुलांसाठी चालू केलं😍#haircut@SmitaHande-w3u #marathi
खास थंडीसाठी तेल बनवले🥰कोंडा पण होणार नाही😊शेकोटी पेटवली🎇#homemadeoil#dandruff controloil#hair loss
रविवारचा दिवस🥳 अन गल्लीत आली दिंडी🙏 वारकऱ्यांची सेवा करायला मिळाली 🥰#varkari# Dindi@SmitaHande-w3u
कोणता आवाज चांगला😍 किती कुत्र्यांचे आवाज पहा🥳#ytvideo #minivlog #shortvideo #marathi@SmitaHande-w3u
माझं मंगळसूत्र कलेक्शन 🥰आता टोप्या बाहेर निघाल्या 😂#mangalsutra collection #ytvideo #vlog #marathi
लग्नाच्या सर्व विधी 🙏हळद, मंगलाष्टका, तुळशीची आरती, 🙏 बायांचे उखाणे 😉 मी घेतलेला उखाणा #tulsivivah
तुळशीच्या लग्नाची तयारी🥳 आज लावायचे तुळशीपुढे अकरा दिवे 😍 तुळशीला घातली साडी😊#tulsivivah #marathi
खूप सारे किल्ले पहा 🥳 जादू जादू खेळ 🥰 चला बोलू आरोग्यावरती 😊#ytvideo #killerstatus#marathi #vlog
एकादशीचा उपवास🥰 काय आला आहे बॉक्समध्ये #ytvideo #upvas@SmitaHande-w3u #daliyvlog #vlog #marathi
आज खूप दिवसाने केलं एकत्र जेवण 🥰 बनवली कांद्याची भाजी 😊 सईचे एक दोन 😂#ytvideo# kandechi bhaji #vlog
सुट्टी संपली अन् निघाले परतीच्या🥰 प्रवासाला अन राहिलेली काम😂#ytvideo #daliyvlog @SmitaHande-w3u
आज गेलो सोनाराकडे🥳 खूपच जास्त पाऊस😂 अन आम्ही अडकलो😉 काय घेतल😍#shoping #traval @SmitaHande-w3u #vlog