स्वाद आपला
नमस्कार तुमचे आपल्या चॅनेल स्वाद आपला मध्ये मनःपूर्वक स्वागत करते.
Swad Aapla is a channel of vegetarian indian recipes that are easy to cook and good to test.
I am a vegetarian. Some people think that being vegetarian means relying on limited food.but the fact is that there are thousands of variety of mouth-watering vegetarian recipes.
So keep watching my recipes.
Bhel recipe । बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी स्ट्रीट स्टाईल ओली भेळ । oli bhel । street chaat recipe ।
दहीपुरी । मुंबई फेमस चाट शेव बटाटा दहीपुरी रेसिपी । SPDP । dahipuri । indian street style food ।
पारंपरिक पद्धतीने आणि भांड्याचा पसारा न करता संपूर्ण गर निघेल असा घट्टसर आमरस । amraas recipe ।
Kulfi recipe । उन्हाळा स्पेशल 3 साहित्यात बनवा मटका कुल्फी । matka kulfi recipe ।
कोणत्याच प्रकारचं वाटण न बनवता कमी तेलकट अशा डब्यांसाठी भाजी रेसिपी । tiffinbox recipe। tiffinrecipe
भांड्याचा जास्त पसारा न करता किचन मध्ये जास्त वेळ न थांबता बनवा सगळ्यांच्या पोटभरीचा नाष्टा । aape ।
या ट्रिक मुळे बनवा तेलकट न होता भजी । तांदूळ रवा न वापरता खुसखुशीत भजी । pakode recipe । bhji recipe
आता मिनीटात बनवा भरपूर प्रोटीन युक्त जाळीदार डोसा सोबत चटणी । kala chana dosa । dosa in marathi ।
रेसिपी अशी बनवा की चार लोक विचारले पाहिजे कशी बनवली । Kolhapuri misal pav । झणझणीत कोल्हापुरी मिसळ ।
बाहेर उष्णता वाढली आहे बनवा लग्नाच्या पंगतीत ला थंडगार मठ्ठा । Mattha recipe । masala butter milk ।
होळी विशेष गावरान पद्धतीने कटाची तर्रीदार खमंग आमटी । katachi amti recipe । आमटी रेसिपी ।
मैदा न वापरता पीठ भिजवण्याच्या या ट्रिकने बनवा गुळाची मऊ पुरण पोळी । puran poli recipe । पुरण पोळी।
10 मिनीटात झटपट बनवा कुरकुरीत फ्रँच फ्राईज । upvas recipe । sweet potato recipe । vrt recipe ।
बनवायला सोप्या उपवासाच्या चविष्ठ रेसिपी । upvasche padarth recipe । vrt ki recipes । व्रत रेसिपी ।
ओल्या नारळा शिवाय बनवा उपवासाची चटपटीत चटणी । mahashivratri recipe । coconut chatni । vrt ki chatni
साबुदाणा न वापरता उपवासाचे प्रीमिक्स आणि मऊ इडली । idli primix । upvas recipe। mahashivratri recipe
तेच तेच उपवासाचे पदार्थ न बनवता एकदा अशी भन्नाट रेसिपी बनवून पहा । sweet potato recipe। vrat recipe।
महाशिवरात्री विशेष दाणेदार गूळ शेंगदाणा लाडू । ladu recipe । Gul shengdana ladoo recipe ।
घरीच असलेल्या साहित्यात रोजच्या वरणाला उत्तम पर्याय । 3 राज्याच्या 3वेगळ्या रेसिपी । hulpali recipe
कमी वेळेत बनवा पौष्टिक अशा टीफिन बॉक्स रेसिपी । Tiifin box recipe । breakfast recipe ।
महाशिवरात्री स्पेशल लहानापासून मोठ्यानं आवडणारा कुरकुरीत पदार्थ । Mhashivratri special recipe ।
प्रथिनांनी भरपूर हिरव्या मूगापासून रोजच्या नाश्त्याला पौष्टिक पर्याय । Green moong recipe । Aapam
सकाळ चा डब्बा असो किंवा रात्रीचे जेवण झटपट बनवा असा पौष्टीक चीला । easy breakfast । Oats chilla
इनो सोडा न वापरता 15 मिनिटात बनवा काकडी पासून खमंग पदार्थ । tiffin recipe । thalepith recipe ।
वांग्याची रस्सा भाजी । गावरान पध्दतीने झणझणीत वांग्याची भाजी । vangyachi rassa bhaji ।
4 5 तास मऊसूत राहणारे मोकळे कांदे पोहे । Kanda poha recipe । instant poha recipe ।
फक्त एक वाटी फुटाण्या पासून बनवा भन्नाट असा नाष्टा । sattu paratha recipe । paratha recipe ।
वाटण न घालता बटाट्याची रसरशीत भाजी । potato curry recipe । masala batata recipe ।
हळदीकुंकू कार्यक्रम सुवासिनी साठी बनवा 20 मिनिटात दाटसर मसाला दूध । masala dudh ।Masala milk ।
कुरकुरीत भेंडी । भाजी खाऊन कंटाळा आला तर बनवा अशी कुरकुरीत भेंडी । kurkuri bhendi recipe ।