MI Kokani Ganesh Shedekar

🙏 नमस्कार मित्रांनो .. . " चॅनेल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आपल्या कोकाणची लोककला जाखडी, फुगड , नमन, नाटक, भजन, दशावतार अशा अनेक कोकणी लोककला आपल्यापर्यंत पोहचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.
अजूनही हा चॅनेल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा.☺️🙏