SAMBHAJI DRIVER VLOGS

नमस्कार मित्रांनो, मी आहे sambhaji kendre आणि आपल्या 'SAMBHAJI DRIVER VLOGS चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे.
आपल्या चॅनलवर आपण रिक्षा चालवण्याच्या व्यवसायाबद्दल माहिती घेणार आहोत. मी तुम्हाला माझ्या रोजच्या कामाबद्दल, तसेच वेगवेगळ्या लोकेशन्सवर किती धंदा होतो हे दाखवणार आहे.
तुम्हाला रिक्षा चालवण्याच्या व्यवसायाबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल का? मग, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद!"