Shubham Gavnuk Vlogs
नमस्कार मित्रांनो , तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे shubham Gavnuk Vlogs .
आपल्या कोकणातील पारंपारिक व्हिडिओ आणि तसेच नवीन मजेशीर आणि गमतीशीर आणि कोकणातील नवं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करा .
https://youtube.com/@shubhamgavnuk?si=PloC9G0jxjm3wK_9
माझ्या गावातील मराठी शाळा शाळेत शिकायला फक्त १० मुल 🥺 |ता . मंडणगड जि. रत्नागिरी | MyVillage School🏫
दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्री नदीवरील पुल || पुलाचे काम होणार नव्याने सुरू 😍🥰 Bankot Bridge
माझ्या गावातील पारंपारिक तुलसी विवाह समारंभ 🥰 गावाकडील परंपरागत चालत आलेली तुळसी विवाहाची प्रथा 😍❤️
बांधनात भेटले तांबूस मासे 🐟🐟|| पप्पांच्या कष्टाचे मिळाले फळ पप्पा झाले खूप खुश 😍🥰 || Kokan Fishing 🐟
बांबू लागवड काळाची गरज 😇 पडीक जमिनीमध्ये घेण्यासाठी सोप्प उद्योग बांबू लागवडीचे फायदे Bamboo Lagvad
कोकणातील शेतकऱ्यांची व्यथा 🥺 || रानटी जनावरांच्या त्रासामुळे शेतं पडली ओसाड 🌾😱🥺
🐟🐟मासे पकडण्याची जुनी पद्धत || 🐟बांधन पकडण्याची जुनी पद्धत 🥰
लाडक्या बाप्पाचा विसर्जन सोहळा 😍 वाजत गाजत घेतला बाप्पाचा निरोप 🥺विसर्जनाला गेलो आतले या गावी 🥰❤️
बाप्पा साठी बनवले सुंदर विठू माउलीचे डेकोरेशन 😍 आम्ही काढली दिंडी 🥰❤️
कोकणातील पारंपारिक गणेशोत्सव 😍 रात्रीचे पारंपारिक नाच 🥰Kokan Big Festival 😍❤️
आपल्या कोकणातील पारंपारिक दहीहंडी 😍 आम्ही दहीहंडीला केली खूप मज्जा आणि धम्माल🥰Koknatli Dahi Handi😍❤️
आमच्या गावात साजरी केली श्री जन्माष्टमी 🥰 आम्ही केली खूप मज्जा आणि खूप धम्माल 😍Village Dahi Handi❤️
कॉलेजच्या मित्रांसोबत रिसॉर्टला केली फुल्ल धम्माल 😍 || Dreem World Resort Virar ,😍❤️
मी अचानक निघालो गावाला 🥰 || कोकणातील सुंदर वातावरण आणि शेत फोडायला केली सुरुवात 😍🥰
आम्ही स्पेशल बनवलं अंडा घोटाळा आणि ब्रेड 😍||Anda Ghotala बॅचलर लाईफ Vlog no . 2
बॅचलर लाईफ 🥰 संडे स्पेशल आम्ही बनवलं चिकन चिल्ली😋 आणि रात्रीच्या जेवणाला बनवलं श्रीखंड पुरी आणि भाजी
कड्यावरचा गणपती , आंजर्ले , दापोली || एक पुरातन सिद्धिविनाक मंदिर || Kadyavrcha Ganpati Anjrle 😍❤️
आम्ही गेलो गावच्या देवळात देवीच्या गोंधळाला 🚩 आणि केली खूप मस्ती आणि धम्माल 😍❤️
आम्ही गेलो नदीमध्ये मासे 🐟 पकडायला आणि सोबतच केली चिकन पार्टी 😋😍
शिमगा उत्सवासामध्ये शेवटच्या होळीला म्हंटले जाणारे होळीचे फाग 😍❤️
साना भरणे तसेच सानेवरील विडे भरण्याची पारंपरिक पद्धत || देवाची पालखी मिरवणूक😍 || देवाच अखेर निरोप 🥺🙏
देव आले आमच्या घरी || आम्ही गेलो होम उभा करायला || होळी लावताना केली खूप मज्जा ❤️😍
ताईच्या हळदीला DJ वरती केली फुल्ल धम्माल 😍 || आमच्या सोनू ने केली फुल्ल मस्ती आणि एन्जॉय 😍❤️
माझ्या लाडक्या ताईच लग्न सोहळा 😍❤️ गावाकडील लग्न सोहळा || ताई चालली आम्हाला सोडून सासरी 🥺
मंडणगड तालुक्यातील उन्हवरे गावात असलेले गरम पाण्याचे कुंड 😍
माझ्या गावातील आमची शाळा 😍❤️ जिल्हा परिषद आदर्श शाळा वडवली ता. मंडणगड .जि. रत्नागिरी ❤️
लग्नामध्ये देवाक आणण्याची कोकणातील जुनी पारंपरिक पद्धत 😍❤️
माझ्या लाडक्या ताईची हळद || हळदीचे विडे भरणे तसेच घाना भरण्याची आपली कोकणातील पारंपरिक पद्धत 😍💛
ताईचा साखरपुडा || घाना भरणे आणि विडे भरणे तसेच चोर माकु घालण्याची कोकणातील पारंपरिक पद्धत 😍❤️
आम्ही निघालो गावी ताईच्या लग्नासाठी 😍 विरार ते मंडणगड प्रवास ❤️