Dnyanmandir ज्ञानमंदिर

आपणा सर्वांच्या अंत:करणात विचार देवता स्थापित करण्यासाठी “ज्ञानमंदिर” या अध्यात्मिक ऐतिहासिक वैचारीक चॅनेल च्या माध्यमातून आपल्या जिवनाला ज्ञानाची परिपक्वता देण्यासाठी हि खास जणू मेजवाणीच.अल्पावधित यूवा वर्गाच्या काळजाचा ठाव घेणारा हा आपणा सर्वांचा लाडका YouTube चॅनेल, Facebook Page, Instagram Page म्हणजे “ज्ञानमंदिर.”
या ठिकाणी आपल्याला मिळतील काळजाचा ठाव घेणारी नानाविध व्याख्याने, वैचारीक अध्यात्मिक प्रबोधनपर कीर्तने तसेच विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यावसायिक नानाविध विषयावरील प्रेरणादायी मोटिवेशनल सेमीनारची वैचारीक मेजवाणी. एकंदरीत ज्ञानाच दालण आपणासाठी उघडणार
ज्ञानमंदिर म्हणजे फक्त एक चॅनेल च नाही तर आजपासून ज्ञानमंदिर म्हणजे आपल्या हक्काच व्यासपीठ
चला तर मग आपल्या कुटूंबात या हक्काच्या व्यासपीठाला सामील करुयात
काय म्हणताय ? त्या साठी काय कराव लागेल ?
अगदी सोप्प आहे ज्ञानमंदिर चॅनेल ला सबक्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा
अन् हे हक्काच व्यासपीठ तुमच..
आपलाच
ह भ प चक्रधर महाराज पाचपुते
Owner of Dnyanmandir