Swami Mauli Bhakti Geet

नमस्कार मित्रांनो,

स्वामी माऊली भक्ती गीत चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.
हा चॅनेल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सुमधुर भक्ती गीतांच्या भेट देण्यासाठी बनवण्यात आलेला आहे.
आपणास या चॅनल वर कै. श्री. कमलाकर तपस्वी काका च्या हृदयस्पर्शी गीत आणि भजनाचा भेट मिळणार आहे.

Swami Mauli Bhakti Geet, is an official channel of Kamalakar Tapasvi Kaka, which provide you the best Marathi & Devotional Shree Swami Samarth Songs, Kirtan, Gondhal, Bhaktigeet, Bhajan, Spiritual Music & a lot more.

We have taken copy rights of all the songs which are uploaded on this channel.
Request to other youtuber/channel to do not post our (Kamalakar Tapasvi songs) without our permission.

आमच्या You tube चॅनल आणि facebook page ची लिंक खाली दिली आहे.
YouTube Link:
https://youtube.com/channel/UC2uZwjD7DRCnb-O9vhBU0LQ

Facebook Link:
https://www.facebook.com/swamiseva2021/

Instagram link:
https://instagram.com/swamimaulibhaktigeet

आपणास या चॅनेल वरील भक्ती गीत आवडल्यास जास्तीत जास्त भक्तांप्रयन्त Share करा.