Shiv bhakti Bhandar

नमस्ते शिवभक्ती भांडार आपल्या सदस्याचे सहर्ष स्वागत करीत आहे
सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर
आणि सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुर कर
यांच्या कृपाशीर्वादाने या चैनल ची स्थापना करीत आहोत
आपल्याकडिल शिवभक्तीचे भजन प्रवचन कीर्तन परमरहस्य
शिवभक्ती
चा खजाना आप्ल्या कडे आसेल तर ते तुम्ही आमच्याकडे पाठवू शकता ते आम्ही तुमच्या नावासहित आपल्या चैनल वरती प्रकाशित करू जेणेकरून इतर शिवभक्तांना त्या सर्व म्युझिकचा आनंद लुटता येईल
इतकच नाही
शिवभक्ती भांडार वरती इतर सर्व म्युझिक अपलोड
पन अपलोड केली आहेत आणि अपलोड होत आहेत त्यांचा आनंद घेण्यासाठी शिवभक्ती भांडार च्या व्हिडीओ लिस्ट किंवा प्लेलिस्टमध्ये शोधू शकता
**मनामध्ये भक्तीची
शिवभक्ती भांडार** ला सहकार्य कराव
ही नम्र विनंती
कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी किंवा म्युझिक अपलोड करण्यासाठी
कॉल कॉन्टॅक्ट
करू शकतो
किंवा व्हाट्सअप करू शकता