Sanjivani Marathi Kitchen

नमस्कार,
Sanjivani Marathi Kitchen या माझ्या You Tube channel मध्ये आपले स्वागत आहे. या चॅनेल च्या माध्यमातून मी तुमच्या सोबत रोजच्या जेवणातल्या साध्या, सोप्या, सहजपणे करता येतील अशा Veg रेसिपीज share करणार आहे. पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ , तसेच ईतर ही नाष्ट्याचे , तसेच उन्हाळी वाळवण पदार्थ , असे अनेक videos तुम्हाला या चॅनेलवर पाहायला मिळतील.
तुम्हाला जर माझे videos आवडले तर Like, Comment करा. Video ची लिंक तुमचे मित्र , मैत्रीण, नातेवाईका बरोबर share करा. माझ्या चॅनेल ला subscribe करून bell icon प्रेस करा.
धन्यवाद !