अनाथांचा नाथ / ANATHANCHA NATH
अनाथांचा नाथ/ ANATHANCHA NATH यूट्यूब चैनल वरआपले स्वागत आहे!
सुरेश महाराज बाकडे पोफळीकर यांच्या मुखारविंदातून आपल्याला भक्तीचा अमृतरस मिळवून देणारे हे चॅनल आहे. येथे आपल्याला सुरेश महाराज यांचे कीर्तन, भागवत कथा, आणि प्रवचने ऐकायला मिळतील.
तें चालतें ज्ञानाचे बिंब। तयाचे अवयव ते सुखाचे काेंभ।
येर माणुसपण तें भांब। लाैकिक भागु ||
या चॅनलवर आपल्याला सुरेश महाराज यांच्या भक्तीपूर्ण प्रवचनांचा आनंद घेता येईल. त्यांच्या कीर्तनातून आणि कथातून आपल्याला जीवनाचे सार आणि भक्तीचा मार्ग समजेल.
आपल्याला हे चॅनल आवडल्यास, कृपया सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.
धन्यवाद!
#anathanchanath #anathancha nath