Story on Wheels

नमस्कार,
मी परेश प्रकाश शिंदे. नोकरी संभाळून छंद जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा एक मराठी तरुण. प्रवासवर्णनात विशेष रुची.

१. बाईक वर भारत भटकंती
२. बाईक वर जगभ्रमंती

धन्यवाद 🙏