yash maharaj dadas official
सुर्यासही अस्त आहे आणि चंद्रास क्षय चिरकाल आहे ते फक्त विचारांचे !
म्हणुनच चला एक चांगल्या विचारांची चळवळ उभी करूयात..!!✊✊
युवाकिर्तनकार:- ह.भ.प.यश महाराज दडस.🚩
(टाकेवाडीकर) ता.माण जि. सातारा
🙏🙏🙏
बाप काय असतो सुंदर चिंतन...ह.भ.प गणेश महाराज दडस 🚩
मानव देह मिळाला पण कळाला नाही सुंदर चिंतन... ह.भ.प यश महाराज दडस yash maharaj dadas
उपदेश माऊली ज्ञानोबारायांचा !! सुंदर चिंतन ह.भ.प युवाकीर्तनकार यश महाराज दडस !! Yash maharaj dadas
लेकुराचे हित ! वाहे माऊलीचे चित्त !! ह.भ.प गणेश महाराज दडस यांचे अप्रतिम किर्तन एकदा बघाच...🚩🚩🚩