Sahil Vlogs 1317

माज नाव साहिल जाधव
माज गाव कोकण मध्ये रत्नागिरी गुहागर |
आता मला मुंबई मध्ये 6 वर्ष झाली| आता सध्या मी चेंबूर ला राहतो| माज शिक्षण B.A पास झालो आहे| आता मी सध्या प्रायव्हेट जॉब करतो |
माजी आवड क्रिकेट खेळायला आणि बाईक चालवायला खूप आवड ते|
हा माझा चैनल Moto Vlogs चा आहे |माझ्या चैनल च नाव sahil Moto Vlogs 1317 आहे |आणि तुम्ही माझ्या चैनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा| तुमच्या सपोर्ट ची मला गरज आहे तर तुम्ही मला नकी सपोर्ट कराल ही आशा करतो धन्यवाद 🙏🏻