Swamimaze - swaminche Ghar स्वामीमाझे-स्वामींचे घर

|| श्री स्वामी समर्थ ||
स्वामीमाझे-स्वामींचे घर
लक्ष्मी रोड, पुणे, महाराष्ट्र.
दर्शन - गुरुवार संध्या.5 ते 9.

हे घर - स्वामींचे घर कसे झाले,स्वामी घरी येऊन कसे विराजमान झाले,त्यांनी अनेक भक्तांना कसा आनंद दिला,स्वामीमय वातावरणाने कशी ऊर्जा दिली,भक्तांचे अनुभव अशा अनेक गोष्टी/घटना या आपल्याला या चॅनल वर भावे ताई आणि स्वामी भक्तांकडून जाणता येतील.

सर्वांना येथे YouTube च्या माध्यमातून ही स्वामी दर्शनाचा, उपक्रमांचा,आरतीचा, अभिषेकाचा,गायनसेवेचा इ. आनंद उपभोक्ता यावा,सहभागी होता यावे, आणि आपले स्वामी सेवेचे स्वामीच घडवून घेत असलेले छोटेसे कार्य जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचावे हे उद्दिष्ट , हीच स्वामी चरणी प्रार्थना.

स्वामी आशीर्वादाने जोडल्या गेलेल्या या स्वामी कुटुंबात आपण जोडले गेल्याबद्दल स्वागत.या चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करावे.
स्वामी नामाचा गजर करूया ,
स्वामी सेवेचा आनंद घेऊया.

संपर्क- 8530079155
|| श्री स्वामी समर्थ ||