Krish and Niki

हे चॅनल बनवण्याचा उद्देश फक्त आयुष्यातले काही क्षण आहे जे असे जपून ठेवायचे आहेत आणि आपल्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे.

बघूया पुढे काय काय यामध्ये ऍड करता येईल सुरुवात झाली आमची दिवाळी पासून....