Aarti Arke

स्वयंपाक माझी ओळख
माझा प्रयत्न तुमची साथ
नमस्कार मंडळी
मी आरती आरके माझं शिक्षण १२पास मी एक हाउसवाईफ
मला दोन मुलं एक मुलगा, एक मुलगी आणि आम्ही नवरा बायको असं आमचं कुटुंब "हम दो हमारे दो"
माझा चैनल सुरू करण्याचा उद्देश की घरी बसून मुलांना संभाळून घरच्या घरी काही तरी करावं,
म्हणून चैनल सुरू केला. आता फक्त तुमची सर्वांची साथ हवी मी या चैनल वर नवीन, सोप्या, पटकन समजणाऱ्या पारंपारिक रेसिपी या चैनल वर दाखवण्याचा प्रयत्न करेल
आणि मला volg करायला पण आवडतात म्हणून अधूनमधून volg पण येतील
म्हणून तुमची साथ मला नक्की द्या
मी पण तुमच्या पर्यंत छान छान रेसिपी पोचवल
धन्यवाद