Katharatna

'कथारत्न'हा चॅनेल माझ्या वाचनाची अत्यंत आवड असणाऱ्या.. एक संवेदनशील शिक्षक असणाऱ्या माझ्या स्वर्गीय वडीलांना (संतोष कागदे)समर्पित आहे 🙏🙏 त्यांच्या 54 व्या स्मृतिदिनी माझी त्यांच्यासाठीची ही एक छोटीशी भेट...