Gavran 90

ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते वावराच्या धुऱ्यापर्यन्त सर्व काही आपल्या गावरान भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे #गावरान90


आम्ही कोण आहोत ?

Journalism Passout,Agricultural,Assest Base Communication Devlpment,Engineering मुलांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे गावरान 90 .


आमचे कार्य काय ?
UPSC, MPSC करुन दमलेले, इंजिनियरिंग करुन हुकलेले, शहरात येवून गाव न सोडलेले, सातपुड्याच्या पर्वतरांगेपासुन ते गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत ,बहिरमच्या यात्रेपासुन ते अष्टमासिद्धीच्या मंदीरापर्यंत, अचलपुरच्या इतिहासापासून ते मुंबईच्या रेल्वे स्टेशनपर्यंत, ग्रामपंचायतच्या ग्रामसभेपासुन ते लोकसभेच्या अधिवेशनाच्या भाषेपर्यन्तच्या सगळ्या पोरा-पोरींचा,महिला-पुरुष, आबालवृद्धांचा गोतावळा म्हणजे गावरान 90.

भट्टी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते तुमच्या मायबाप जनतेचे.

आमच्याशी संपर्क कसा कराल?
9763703185, 7588580790
www.gavran90.com
[email protected]