JeevanKadamVlogs

नमस्कार मित्रहो,
मी "जीवन कदम" तुमचा मराठी ट्रॅव्हल व्लॉगर, Filmmaker आणि StoryTeller. गेल्या ८ वर्षांपासून मी महाराष्ट्रासोबत भारताची आणि संपूर्ण जगाची भ्रमंती करतो आहे, ७००+ पेक्षा जास्त ठिकाणांचे व्हिडिओस बनविले आहेत, प्रत्येक क्षण माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये कैद केले आहेत. जर तुम्ही एक उत्साही भटके असाल तर, या प्रवासात नक्की सामील व्हा! #jkv #marathi #TravelWithMe

Business Enquiry : [email protected]