Siddharth Kate शेतकरी मित्र
*"शेतकरी राजा" हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी जगला तरच जग जगेल...शेतकरी बांधवांच्या व्यथा त्यांचे कार्य दैनंदिन जीवन हेच दाखवण्याचा हेतू आमचा आहे.. महाराष्ट्र भर फिरून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून तेथील शेती समजून घेत आहोत..शेतकरी बांधव हा सातत्याने कष्ट करत असतो. तेच कष्ट आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून कमी करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय..शेती च्या निगडित नवनवीन स्वतातले आणि फायदेशीर जुगाड....तसेचशेती विषयक शेतकऱ्यांच्या हिताच्या शासकीय योजना, व त्याचे अनुदान.हे सांगण्याचा. आणि दाखवण्याचा प्रयत्न.. सिद्धार्थ काटे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून आम्ही सातत्याने करत आलेले आहोत आणि या पुढे ही करू..सर्व शेतकरी बांधव आणि मित्र परिवार यांचे योगदान आणि प्रेम कायम असेच लाभेल हीच अपेक्षा...*
*आपलाच*
*सिद्धार्थ काटे*
*शेतकरी मित्र*
ए एस ऑटोस्वीच रिपेअरिंग सेंटर,ऑटो स्विच रिपेअर पंढरपूर.सर्विस.प्रो.प्रा.आकाश गवळी.मो.7741992450
prv. प्रेशर रिलीज वॉल बसवा. आणि लिकेज चे टेन्शन विसरा..
सेंटर लाईज्ड प्लॉट. आणि ऑटोमेशन करा. आणि भिजवा जास्तीत जास्त क्षेत्र एकाठिकाणहून. फक्त एका क्लिक वर
फळबाग असेल तर करा अश्या पद्धतीचे नियोजन. खुरपण्याचा त्रास कायमचा कमी..
D.सेंटर लाईज्ड प्लॉट करून भिजवा एका ठिकाणाहून. जास्तीत जास्त क्षेत्र..
एकाच ठिकाण हून भिजव जास्तीत जास्त क्षेत्र. अश्या सेंटर लाईज्ड पद्धत्तीने
80takke केळीची वेन झाल्यावर. केळी बांधा अश्या पद्धतीने. बांबूच्या तुलनेत कमी खर्चात
कमी क्षेत्र आहे मोठा सैंड फिल्टर बसवता येत नाही. तर बसवा अश्या पद्धतीचा फिल्टर. कमी खर्चात..
६ एकर सेंटर लाईज्ड प्लॉट. ५२ एकरला एकाच ठिकाणा हून फिल्टरेशन सिस्टिम.
ठिबक सिंचन सेंटर लाईज्ड प्लॉट. आणि ऑटोफार्म ऑटोमेशन सिस्टीम जोडणी. संपूर्ण माहिती..
जुन्या सैंड फिल्टर ला बनवली नवी pvc असंबली. एकदम कमी खर्चात..
वॉटर कंडिशनर.सॅंड फिल्टर.फर्टिलायझर टैंक बसवण्याची संपूर्ण माहिती.
सोलर बसवायचाय.? तर मग बसवा प्रिमियर एनर्जी सोलर मिळेल मुबलक पाणी.आणि ५ वर्षे गॅरंटी.
सैंड फिल्टर कसा बसवावा. सैंड फिल्टर बसवणाची संपूर्ण माहिती. Sand filter installation information.
सेंटर लाईज्ड आणि सेमि सेंटर लाईज्ड ड्रिप करा अश्या पद्धतीने.एकाच ठिकाणाहून जास्त क्षेत्र भिजवा..
सँड फिल्टर बसवण्याची संपूर्ण माहिती..  sand filter installation information…
अत्यंत कमी खर्चामध्ये आपल्या शेताचे ऑटोमेशन करा ऑटो फार्म ऑटोमेशन सिस्टीम ने..Auto Farm Automation
पाण्याचा tds आणि हार्डनेस जास्त असेल तर बसवा ऑटोफील चे वॉटर कंडीशनर.आणि त्याच्या पुढे सैंड फिल्टर
10 hp च्या पुढे चालणारा सैंड फिल्टर..Sand filter powered 10 hp.सैंड फिल्टर इंस्टॉलेशन संपूर्ण माहिती
ड्रिप इरिगेशन सिस्टिम बाबतीत काहीही अडचण असुद्या महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हातील काम केल जाईल
सैंड फिल्टर बसवन्याची संपूर्ण माहिती..how to install sand filter. All information
एकाच पाईपला दोन मोटारी जोडा अश्या पद्धत्तीने.कमी खर्चात.कमी मेंटनस. एकदाच खर्च फायदा वर्षानुवर्षे
HDPE पाईप ला जॉईंड देताय. तर अश्या पद्धतीने जॉईंड द्या कधीही लिकेज नाही होणार..
आपला मराठवाडा.. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची जीवन शैली..
पाईप लाईन लिकेज किवा कनेक्शन काढायचं असेल तर. काढा अश्या पध्दतीने एकदम मोजक्या जागेत.एकदम कमी खर्चात
जैविक आणि शेंद्रिय पद्धतीने ड्रैगन फ्रूट लागवड.अप्रतिम बागेच नियोजन.केलेला खर्च पहिल्याच वर्षी वसूल.
3 hp.5 hp . मोटारीला चालणारा आधुनिक पध्दतीचा प्लॅस्टिक + फायबर चा सॅंड फिल्टर..
कितीही जुना सॅंड फिल्टर असुद्या..करा अश्या पद्धतीने नवीन…
सॅंड फिल्टर.. आणि NRV बसवताय. मग बसवा अश्या पद्धतीने पाईपलाईन आणि फ़िल्टर ला धोका होणार नाही…
ऐन उन्हाळ्यात जपली केळीची बाग.सव्वा दोन एकरात 100 टनाच्या वर माल. 20 लाखांच्या वर उत्पन्न..