नाद आमचा साद महाराष्ट्राची
नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं नाद आमचा साद महाराष्ट्राची या चॅनल वर स्वागत आहे.
आम्ही या चॅनलवर बैलगाडा, कुस्त्या, कबड्डी, भाषणे, समाजातील वास्तव घटना निर्भिडपणे
आपल्यासमोर घेऊन येत असतो; तसेच महाराष्ट्रातील संस्कृती, परंपरा या विषयावर व्हिडिओ
करत असतो. आपण या चॅनलवर
प्रेम दिले त्याबद्दल प्रेक्षक मायबापांच मनापासून आभार...
व आपलं चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व
शेजारी दिलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा... धन्यवाद
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Nad Aamacha sad maharastrachi
............................................................................................................
रोमनला विकला नाही याचा पश्चाताप होत नाही 9552873075
जगातील सर्वात लहान म्हैस
17 नोव्हेंबर वळई आदत बैल मैदान आढावा
बकासुर मुळे या क्षेत्रात आलो
विठ्ठल नाना किरण शेठ अजय शेठ यांची नवीन खरेदी /एम जे(MJ) ज्वेलर्स म्हैसूर मुलाखत
राजाची का झाली हार ? मैदानात नक्की काय झालं
हार जीत जो माण्य करतो त्याला म्हणायचं सिकंदर 8408923607/ 7066702784
श्रीनाथ केसरी मैदानाला मथुर सज्ज
काळेवाडी करांचा 1516 सिकंदर *7249114298*
पैसे नव्हते शेवटचच मैदान /पोरांना माझ्या वासरा मागे येऊन देत नव्हती
हेच ते वासरू ज.स्वामी वडगाव मैदानातील चर्चेचा विषय 97640 77007
पळसमंडळ करांचा लक्ष्या / वडगाव मैदानाचे दोन नंबर मानकरी
विशाल शेठ माने मायणी अमित पाटील सुपने योगेश सावंत घाणवड सरकार ग्रुप नेवरी यांची नवीन खरेदी
07 नोव्हेंबर दिडवाघवाडी आदत मैदान आढावा
ज.स्वामी वडगाव मैदानाचा एक नंबर मानकरी
या क्षेत्रात वासरा पासून बैल तयार करणे आनंद वेगळाच आहे
सागर हॉटेल नातेपुते यांची नवीन खरेदी
दडसवाडी विलास दडस यांचा पाखऱ्या मुलाखत 7620778227
विठ्ठल नाना ,किरण शेठ ,अजय शेठ यांची नवीन खरेदी
फौजी केसरी मैदान आणि फौजीच स्वप्न पूर्ण 9588689740
विठ्ठल नाना मुलाखत/ एक नंबर केला तेज्यान
उंबरगाव [इटकी] मैदान आढावा
तडवळे( आटपाडी )आदत मैदान आढावा
पाचवड मैदान अपडेट
25 ऑक्टोबर/पाचवड दुस्सा बैल मैदान आढावा
अशी रोखठोक मुलाखत कोणाचीच बघितली नसेल. सचिन माळवे झरे
जीवन आप्पा देडगे रोखठोक मुलाखत
नाद करावा तर असा
या वासराला जबरदस्त स्पीड आहे
अशी गाडा मालकीण पाहिजे/ नाद केला तर पूर्ण करायचा