Supriya patil (kokan)
Hello, namaskar mi Supriya majhya you tube channel madhe tumachya sarvanche swagat ahe.🥰😊 # stitching #vlogging # recipes #travelling
💁रात्रीच्या दोन वाजता मम्मी - पप्पा आले🥰 सगळीच खूश 🤗
💁 घरीच तूप बनवण्याचा आनंद काही वेगळाच 🤗/कधीच गोळ्या -औषध न खाणाऱ्या अहोंवर औषध खाण्याची वेळ आली 💊😞
💁आज पुन्हा hair oil बनवले/मुलांसाठी खूप वर्षांनी पास्ता बनवला😋/न आवडणारे मूग आता आवडीचे झाले🤗
💁 आज ब्लाऊज कटिंग केला/संध्याकाळी नाश्त्याला रवा डोसा बनवला😋
💁 प्रमिलाचा hair cut केला 🤗/देवीला वाहिलेल्या फुलांच काय केलं?🤔/ड्रेस शिवला🥳
💁 मार्गशीर्ष गुरुवार आणि लहानपणीच्या आठवणी🤗🥰 तस तर दानधर्म पण केला पाहिजे😊
💁 कधी-कधी खूप नर्व्हस वाटतं मला😔/हेच तर खरं बालपण असतं ना🥰
💁 आज मितुची सहल गेली🤗/आज सासूबाईंची फरमाईश पूर्ण केली😊/वस्तू विकल्या गेल्या तरच...
💁आज मुळयाच्या पानांची भाजी बनवली😋/मितू आणि तिच्या बाबांचे आधारकार्ड update केले/केसांना मेहंदी लावली
💁आज मटकी भात बनवला😋सकाळीच अर्जंट साड्या पिको केल्या😊स्कॉलरशिपचे पेपर प्रॅक्टीससाठी घरी सोडवायला दिले
💁आज containers मध्ये भाज्या भरून ठेवल्या./आज खूप दिवसांनी टोमॅटो 🍅सूप बनवले 😋/Supriya patil (kokan)
💁 झाडे तोडली की खूप वाईट वाटते पण काय करणार😞/आज दळण केले/मुलांना हे बघायला खूप आवडतं 🤗
💁आज ब्लाऊजच काम पूर्ण केले./फ्रीजसाठी नवीन containers मागवले😍/दालखिचडी बनवली😋
भोपळीच्या पानांची भाजी बनवली😋रात्री खरेदीसाठी बाहेर गेलो👡/येताना संत्री घेवून आलो.
💁आज स्वराज सहलीला गेला🤗/स्वराजचा पहिला ट्रेन प्रवास 🥳/Supriya patil (kokan)
💁आज पैंजनाचा घडलेला किस्सा🤦पहिल्यांदा आपल्या झाडाचा कडीपत्ता वापरला🥳मितुची कलाकारी👌/please subscribe
💁 रविवार असला की एखादं extra काम काढतोच आपण😊दिवसभर ड्रॉइंग आणि crafting चालूचं🤦/Supriya patil(kokan)
💁त्यांना खूप आवडतं मी त्यांना काहीच सांगत नाही🤗/फुल आले आज😍/मला काहीच फरक पडत नाही😡दिवाळीतील खरेदी🥰
💁आपण ठरवलं तस् कधीच होत नाही😞/मुलं गावावरून आली🤗
💁जे माझ्यासोबत घडलं ते दुश्मनासोबत सुद्धा घडू नये🤦😨
💁 सकाळी- सकाळी पाऊस⛈️🤦आज मस्त बाबांसाठी डांगर बनवलं😋संध्याकाळी मुलांसोबत व्हिडिओ call📱
💁बँकेचे सारखेच हेलपाटे😡/आज ढोकळा बनवला😋/मुलं अचानक गावी गेली🏞️Supriya patil (kokan)please subscribe🙏
💁 मितुने स्वतःसाठी हेअर ऑईल बनवले🤗/खूप दिवसांनी मटणाचा बेत केला.😋Supriya patil (kokan)
💁दिपावली विशेष vlog 🤗/Supriya patil (kokan) please like,share and subscribe 🙏
💁 कारले भाजताना हे एक सिक्रेट गोष्ट नक्की टाका./अचानक आला पाऊस⛈️/तूप किती झाले🤔/आज बनवला कोरा चहा😋
💁आज फ्रीज clean केला🤗/भरपूर लोणी काढले👩🍳स्वराजच्या टिफीन साठी काय बनवले?/सत्यानारायन पूजेला गेली🙏
💁सगळ्यांचा दिवाळीचा बाजार आला पण माझी अजून साफसफाईच चालू आहे😞सासूबाईंच्या केसांना काळी मेहंदी लावली😊
💁बायकांनी कितीही काम केलं तरी कमीच असतात.😞/आज पडदे धुवायला काढले/मितूने बटाट्याची रस्सा भाजी बनवली😋
💁 माझं सध्या हेच चालू आहे.🤗/घरचं ते घरचं दही👌 गवारची simple भाजी😋 सासूबाईंच्या गादीला कव्हर शिवला🤗
💁 कोबीच्या भाजीची रेसिपी😋/एक महत्त्वाचं काम झालंच नाही/जे आपलं काम आहे ते करावचं लागतं 🤗🙏