GTL Gholap Tatya Live घोलप तात्या लाईव्ह

#GholapTatyasLive या चॅनल सर्व हक्क GHOLAP TATYAS LIVE यांच्या कडे राहतील .शेतकरी पुत्र,सेंद्रिय शेती व शेतकरी मित्र. मातीची सुपीकता वाढवणे.बैल शैयर्त माहिती. पशु संवर्धन. शेतकरी सबल झाला पाहिजे नातं मातीशी.नैसर्गिक संपत्ती जपणे.भारतीय झाडें संवर्धन.मातीतील हिरे. मातीतील खेळ .गावातील हिरे. बैल मालकाची बातचीत. मैदान live कामे घेतली जातील. संपर्क करा मोबाईल."कृपया रात्री 8 ते सकाळी 6या वेळेत कॉल करू नये" 👏
मित्रानो आपल्या चॅनल ला subscribe करा 👏मुलाखती मध्ये ज्यांची मुलाखत आहे त्यांचा मोबाईल नं आहे कृपया त्यांना कॉल करा 👏
#घोलप तात्या लाईव्ह
#GTL GHOLAP TATYA live
मुलाखत पूर्ण बघितलं तर त्या मध्ये त्यांचा मोबाईल नं आहे 🙏👁️